Get Mystery Box with random crypto!

MPSC RESERVED

टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED M
टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED
चैनल का पता: @police_officers
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

💞 ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्याना मोफत स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त मार्गदर्शन व साहित्य उपलब्ध करुन देण्याचा छोटासा प्रयत्न.

★From 12 डिसेंबर 2016★
👇
👇
👇
👇
👇
👇
MISSION 2021-22
❣️❣️ महाराष्ट्र पोलीस ❣️❣️
Admin - @Devesh_Shooter

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 9

2022-01-17 05:39:23
बेकायदा शिक्षकभरती पुन्हा ऐरणीवर
1.1K views02:39
ओपन / कमेंट
2022-01-16 15:23:56
रघुवेंद्र तन्वर यांची ICHR चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

कुरुक्षेत्र विद्यापीठातील प्रोफेसर एमेरिटस, रघुवेंद्र तन्वर यांची भारतीय इतिहास संशोधन परिषद (ICHR) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . 

तन्वर यांची नियुक्ती ही त्यांनी परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत आहे.

-------------------------------------------------------------
सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे :

इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्चची स्थापना:  27 मार्च 1972;

भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे मुख्यालय
:  नवी दिल्ली.

-------------------------------------------------------------
संकलन : Target-E-Academy
1.8K views12:23
ओपन / कमेंट
2022-01-16 15:23:56
जगातल्या नेत्यांची अशी असते सुरक्षा...

1.6K views12:23
ओपन / कमेंट
2022-01-16 15:22:28 Today's CSAT - XI : Paper Analysis -

काठिण्यपातळी - मध्यम सोपी ( Moderately Easy )


Net Good Cutoff Score - 132 +/- 5
1.5K views12:22
ओपन / कमेंट
2022-01-16 15:22:28 भूषण धूत अकादमी , पुणे

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2021

Paper 11 : CSAT - XI : विश्लेषण

Download our App :
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr
1.2K views12:22
ओपन / कमेंट
2022-01-16 15:22:28 भूषण धूत अकादमी , पुणे

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2021

पेपर XI - CSAT - 11
( या पेपर ला आज दुपारी 3-5 या वेळेत सोडवून घ्यावेत, 5 वाजता विश्लेषण upload करण्यात येईल )
Download our App :
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr
1.1K views12:22
ओपन / कमेंट
2022-01-16 15:22:28 भूषण धूत अकादमी , पुणे

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2021

पेपर XI - CSAT - 11
( या पेपर ला आज दुपारी 3-5 या वेळेत सोडवून घ्यावेत, 5 वाजता विश्लेषण upload करण्यात येईल )
Download our App :
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr
1.2K views12:22
ओपन / कमेंट
2022-01-16 12:59:46
Sunday Wisdom!स्पर्धा परीक्षांच्या मृगजळातून योग्यवेळी बाहेर पडून क्षमतेनुसार वेळीच अन्य पर्यायी संधीची निवड, हा नैराश्यात जाण्यापासून स्वतःला सावरण्याचा मार्ग,मात्र समाजमन यासाठी तयार होणे गरजेचे!
-दयानंद मेश्राम सर
1.4K views09:59
ओपन / कमेंट
2022-01-16 12:33:38 या नोट्समध्ये सुरुवातीचे अतिशय मूलभूत असे 4 घटक देण्यात आले आहेत. पुढील घटक लवकरच टाकण्याचा प्रयत्न करेल. खूप शुभेच्छा...
1.6K views09:33
ओपन / कमेंट