Get Mystery Box with random crypto!

MPSC RESERVED

टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED M
टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED
चैनल का पता: @police_officers
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

💞 ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्याना मोफत स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त मार्गदर्शन व साहित्य उपलब्ध करुन देण्याचा छोटासा प्रयत्न.

★From 12 डिसेंबर 2016★
👇
👇
👇
👇
👇
👇
MISSION 2021-22
❣️❣️ महाराष्ट्र पोलीस ❣️❣️
Admin - @Devesh_Shooter

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 10

2022-01-16 12:33:38 सचिन ढवळे सर Notes

संपूर्ण बुद्धिमत्ता

2020 fully Updated Notes
1.8K views09:33
ओपन / कमेंट
2022-01-16 08:33:15 महत्त्वाच्या योजना/ कार्यक्रम
PSI STI ASO पूर्व परीक्षा तयारी (लेखक-
के सागर) या संदर्भमधून
1.7K views05:33
ओपन / कमेंट
2022-01-16 08:33:15 ........ PSI-STI-ASO : 2022 .........

'महाराष्ट्र गट ब सेवा' पूर्व परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी संपूर्ण अभ्यासक्रमानुसार रचना केलेला....
व अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या बुकलिस्ट मध्ये सुचविलेला सर्वोत्कृष्ट संदर्भ....

Sample Copy
1.6K views05:33
ओपन / कमेंट
2022-01-16 08:33:15
........ PSI-STI-ASO : 2022 .........

'महाराष्ट्र गट ब सेवा' पूर्व परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी संपूर्ण अभ्यासक्रमानुसार रचना केलेला....
व अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या बुकलिस्ट मध्ये सुचविलेला सर्वोत्कृष्ट संदर्भ....

1.PSI-STI-ASO पूर्व परीक्षा ठोकळा

(लेखक : के'सागर)

ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.ksagaronline.com/psi-sti-aso-purva-pariksha-85-th-edition-2021-thokla-ksagar-publication.html

2.PSI STI ASO पूर्व परीक्षा विषय निहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 13-19
के सागर


https://www.ksagaronline.com/psi-sti-aso-purva-pariksha-prashnapatrika-2013-19-ksagar-publications.html

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तकं विक्रेत्यांकडे उपलब्ध...

Amezon व Flipkart वर सर्वाधिक विक्रीचा No. 1 Best Seller म्हणून मान्यता प्राप्त....

आवृत्त्यांची संख्याच गाते विद्यार्थ्यांची यशोगाथा....

e-Book (Digital Book Copy) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा

https://www.kopykitab.com/Ksagar-Publications
1.6K views05:33
ओपन / कमेंट
2022-01-16 08:33:03
कोची ठरले 'जल मेट्रो प्रकल्प (Water Metro Project)' असणारे भारतातील पहिले शहर..

केरळमधील कोची हे 'जल मेट्रो प्रकल्प (Water Metro Project)' असलेले भारतातील पहिले शहर बनले आहे. 'कोचीन शिपयार्ड लिमिटेडद्वारे' निर्मित २३ बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बोटींपैकी 'मुझिरिस' नावाची पहिली बोट डिसेंबर २०२१ मध्ये लॉन्च केल्यानंतर कोचीने हा बहुमान मिळविला आहे. सदर प्रक्षेपण कोची वॉटर मेट्रो लिमिटेडद्वारे (KWML) संचालित प्रकल्पाचा एक भाग आहे.

MPSC Online Academy
BEST E-learning Plateform
1.4K views05:33
ओपन / कमेंट
2022-01-16 05:43:08 रत्नागिरीत आढळला सुमारे ४०० वर्षांचा आफ्रिकन ‘बाओबाब’ वृक्ष, वाचा काय आहेत वैशिष्ट्ये.



रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ४०० वर्षांहून अधिक जुना महाकाय आफ्रिकन बाओबाब वृक्ष आढळला आहे. या वृक्षाला भारतामध्ये गोरख चिंचेचे झाड म्हणून ओळखले जाते. हे वृक्ष आढळल्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी त्याचे महत्त्व ओळखून तात्काळ त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पर्यटनदृष्ट्या ‘हेरिटेज ट्री’चा वापर करून तेथे उत्तम पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा मानस जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच खासगी कंपनीच्या सीआरपीएस फंडातून हेरिटेज ट्री म्हणून पर्यटन सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येईल. या झाडाचे महत्व काय, झाड किती वर्षांपूर्वीचे आहे ही माहिती देखील तिथे लावली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

बाओबाब म्हणजेच गोरख चिंच मूलतः आफ्रिका खंडातला, मादागास्कर, अरबी द्वीपकल्प तसेच ऑस्ट्रेलिया येथे आणि उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळणारा वृक्ष आहे. याच्या ९ प्रजातींपैकी ६ प्रजाती केवळ मादागास्करमध्ये आढळतात. त्याची उंची ५० फुटांपर्यंत होते. हा पानगळी वृक्षात मोडतो. खोडाचा परीघ १०० फुटांपर्यंतही असतो. खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो. फुले मांसल ५ पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. याची फुले रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो.

MPSC Online Academy
BEST E-learning Plateform
2.0K views02:43
ओपन / कमेंट
2022-01-16 05:43:08 डेल्टाक्रॉन, सायप्रसमध्ये सापडलेला कोरोनाचा एक नवीन प्रकार.



सायप्रस विद्यापीठातील एका प्राध्यापकाने कोरोनाव्हायरसचा एक नवीन प्रकार ओळखला आहे ज्याला 'डेल्टाक्रॉन' असे नाव देण्यात आले आहे.

डेल्टा जीनोममध्ये ओमी क्रॉन सारखी जनुकीय वैशिष्ट्ये ओळखल्यामुळे या प्रकाराला डेल्टाक्रॉन असे नाव देण्यात आले आहे.

डेल्टाक्रॉनला अद्याप कोणत्याही आंतरराष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने मान्यता दिलेली नाही.

या नवीन प्रकारात डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही आवृत्त्यांचे फीचर्स दिसत आहेत.

MPSC Online Academy
BEST E-learning Plateform
1.9K views02:43
ओपन / कमेंट
2022-01-15 15:43:33 नोट्स..
इंदू मल्होत्रा समिती
2.1K views12:43
ओपन / कमेंट
2022-01-14 18:41:34 राज्यसेवा, संयुक्त गट ब व गट क तसेच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स

✿┅═══❁● ●❁═══┅✿

टार्गेट इ अकॅडमी
@TargetEAcademy

गणित व बुद्धीमत्ता ट्रिक्स Tricks
@GanitOnline

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

स्पर्धा परीक्षा Trick
@Tricks_Mpsc_Tricks

ई MPSC ऑफिशियल
@eMPSCOfficial

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

MPSC पोलिस अधिकारी
@Police_Officers

इतिहास:- सचिन गुळीग सर, पुणे
@History4all

गणित:- संदीप अरगडे सर, पुणे
@SandipArgadeMaths

संपूर्ण मराठी व्याकरण गुट्टे अकॅडमी @guttemadammarathivyakaran

साखरे सर, चालू घडामोडी
@currentshiva

स्पर्धा परिक्षा तयारी IMP PDF
@mpscpdfs

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध,चालू घडामोडी (हावळे सर)
@Lakshyvedh

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

MPSC Test Papers
@MPSC_TEST_Portal

महाराष्ट्र महाभरती
@Mahabharati

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

सर्व PDF मटेरियल मिळवा
@PDF_Katta

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

अनिल कोलते सर, सायन्स
@AnilkolteMPSC

इंडियन पॉलिटी व पंचायतराज IMP
@PolityIMP

मिशन एमपीएससी
@MissionMPSC

✿┅═══❁● ●❁═══┅✿

एकदा Join करून पहा

Success Is Waiting For You
311 views15:41
ओपन / कमेंट