Get Mystery Box with random crypto!

MPSC RESERVED

टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED M
टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED
चैनल का पता: @police_officers
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

💞 ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्याना मोफत स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त मार्गदर्शन व साहित्य उपलब्ध करुन देण्याचा छोटासा प्रयत्न.

★From 12 डिसेंबर 2016★
👇
👇
👇
👇
👇
👇
MISSION 2021-22
❣️❣️ महाराष्ट्र पोलीस ❣️❣️
Admin - @Devesh_Shooter

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 8

2022-01-19 18:35:52 राज्यसेवा, संयुक्त गट ब व गट क तसेच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स

✿┅═══❁● ●❁═══┅✿

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

MPSC पोलिस अधिकारी
@Police_Officers

इतिहास:- सचिन गुळीग सर, पुणे
@History4all

गणित:- संदीप अरगडे सर, पुणे
@SandipArgadeMaths

संपूर्ण मराठी व्याकरण गुट्टे अकॅडमी @guttemadammarathivyakaran

साखरे सर, चालू घडामोडी
@currentshiva

स्पर्धा परिक्षा तयारी IMP PDF
@mpscpdfs

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध,चालू घडामोडी (हावळे सर)
@Lakshyvedh

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

MPSC Test Papers
@MPSC_TEST_Portal

महाराष्ट्र महाभरती
@Mahabharati

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

सर्व PDF मटेरियल मिळवा
@PDF_Katta

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

अनिल कोलते सर, सायन्स
@AnilkolteMPSC

इंडियन पॉलिटी व पंचायतराज IMP
@PolityIMP

मिशन एमपीएससी
@MissionMPSC

टार्गेट इ अकॅडमी
@TargetEAcademy

गणित व बुद्धीमत्ता ट्रिक्स Tricks
@GanitOnline

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

स्पर्धा परीक्षा Trick
@Tricks_Mpsc_Tricks

ई MPSC ऑफिशियल
@eMPSCOfficial

✿┅═══❁● ●❁═══┅✿

एकदा Join करून पहा

Success Is Waiting For You
593 views15:35
ओपन / कमेंट
2022-01-19 06:57:35
मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.

टीप:- टाईमपास मुलांनी कृपया जॉईन होऊ नाही.
67 views03:57
ओपन / कमेंट
2022-01-19 05:56:39
इंडिया डिजिटल समिट (IDS), 2022

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे इंडिया डिजिटल समिट (IDS), 2022 च्या 16 व्या आवृत्तीला संबोधित केले. इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) द्वारे आयोजित 16 वी IDS 11 ते 12 जानेवारी 2022 दरम्यान "सुपरचार्जिंग स्टार्टअप्स" या थीमसह आयोजित करण्यात आली होती. स्टार्टअप्ससाठी पुढे जाण्याचा मार्ग म्हणून त्यांनी 'LEAP' ("लिव्हरेज, एन्कोरेज, ऍक्सेस आणि प्रमोट") चे अनावरण केले.

इंडिया डिजिटल समिट (IDS), एक प्रमुख IAMAI चा कार्यक्रम, डिजिटल उद्योगासाठी सर्वात मोठ्या परिषदांपैकी एक आहे.

MPSC Online Academy
BEST E-learning Plateform
1.6K views02:56
ओपन / कमेंट
2022-01-19 05:56:39
ओमीशुअर (OmiSure)' किट

'भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेमार्फत (Indian Council of Medical Research - ICMR)' ओमिक्रॉन प्रकार शोधण्यासाठीच्या 'ओमीशुअर (OmiSure)' नावाच्या चाचणी किटला मान्यता देण्यात आली आहे. सदर किट हे टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्समार्फत विकसित करण्यात आले आहे.

MPSC Online Academy
BEST E-learning Plateform
1.6K views02:56
ओपन / कमेंट
2022-01-19 05:51:02
मिसेस वर्ल्ड 2022 स्पर्धेत भारताच्या नवदीप कौरने सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख पुरस्कार जिंकला

नेवाडा, लास वेगास येथे प्रतिष्ठित मिसेस वर्ल्ड 2022 स्पर्धेत भारताच्या नवदीप कौरने सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाखाचा पुरस्कार जिंकला आहे . 

ती मिसेस इंडिया वर्ल्ड 2021 ची विजेती आहे,

मिसेस वर्ल्ड 2022 मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत होती.

नवदीप ही ओडिशाच्या स्टील सिटी, राउरकेला जवळील एका छोट्या शहरातील आहे.

------------------------------------------------------------
2.0K views02:51
ओपन / कमेंट
2022-01-18 17:06:56
येणाऱ्या 23 जानेवारीला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परिक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी सामान्य विज्ञान विषयाची Free You-Tube Series 18 ते 22 जानेवारी रोज रात्री 9 वाजता घेतली जाणार आहे.

By - डॉ सचिन भस्के

आज रात्री 9 वाजता




लाईव्ह लेक्चर अटेंड करण्यासाठी यू-ट्यूब चॅनेल सब्सक्राइब करा.
2.9K views14:06
ओपन / कमेंट
2022-01-18 16:04:19
गुरूकुल प्रबोधिनी, पुणे

Dept. PSI कायदे

विभागीय फौजदार ONLINE Batch

माफक फी प्रवेश सुरु


डिजिटल interactive बोर्ड द्वारे प्रभावी अध्यापन
आयोगाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरणात्मक विश्लेषण
1व्हिडिओ जास्तीत जास्त 3 वेळा पाहता येईल.

.... Dept PSI Law ...

मार्गदर्शक = ज्ञानेश्वर पाटील सर
सुप्रसिद्ध PSI कायदे लेखक
(BSL.LLB; LLM ; NET)


संपर्क: 9881002886

नवीन Online Batch एप्लीकेशन वर सुरू
App Link:

https://1lzl.short.gy/0dK1gj
3.0K views13:04
ओपन / कमेंट
2022-01-18 14:30:05 मनोहर भोळे'ज्,
राजमुद्रा अकॅडमी , पुणे

राज्यसेवा Intergrated Online Batch 2022
App. Link..

https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.qwkxt

उप-जिल्हाधिकारी,पोलिस उपअधीक्षक,तहसीलदार इत्यादी वर्ग 1 आणि वर्ग 2 साठी
कालावधी: 1 वर्ष

वैशिष्ट्ये:

मनोहर भोळे सर स्वतः शिकविणार.
मनोहर भोळे सरांचे Personal Counseling उपलब्ध असेल.
प्रत्येक विषयाला स्वतंत्र व अनुभवी शिक्षकअसतील.
दररोज 2 तास lectures होतील.
विद्यार्थ्यांना हे lectures 6 तास पाहता येतील.
प्रत्येक विषयाचे सोप्या भाषेत विश्लेषण.
प्रत्येक विषयाच्या Printed Notes घरपोच मिळतील.
दररोज न चुकता lectures होतील व गांभीर्याने शिकविले जाईल.
प्रत्येक topic शिकवून झाल्यावर आयोगाच्या PYQs चे विश्लेषण केले जाईल.
प्रत्येक टॉपिक शिकवून संपल्यावर सरावासाठी 50 MCQs देण्यात येतील.
Tests घेण्यात येतील.
दर आठवड्याला Doubt Clearing Session असेल.
अधिकारी वर्गाशी संवाद घडविला जाईल.

Free Demo Lectures:
17 जानेवारी 2022
सायंकाळी : 5 वाजता.

नावनोंदणी सुरू:

1) 9403000330

2) 02462356023

3) 9405008384

4) 9405008485
3.3K views11:30
ओपन / कमेंट
2022-01-17 08:36:24 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता.


-----------------------------------------

1. शिक्षक भरती
click here   Download

2. पोलीस भरती
click here   Download

3. पशुसंवर्धन परीक्षा
click here   Download

4. आरोग्यसेवक परीक्षा
click here   Download

5. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक
click here   Download

6. जिल्हा परिषद सर्व परीक्षा
click here  Download

7. MIDC परीक्षा
click here  Download

8. जलसंपदा परीक्षा
click here   Download

9. HSC , SSC बोर्ड परीक्षा
click here   Download

10. रेल्वे परीक्षा
click here   Download

11. Mpsc सर्व परीक्षा
click here   Download

12. इतर (IMP) महत्वाचे
click here   Download

150 views05:36
ओपन / कमेंट