Get Mystery Box with random crypto!

MPSC RESERVED

टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED M
टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED
चैनल का पता: @police_officers
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

💞 ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्याना मोफत स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त मार्गदर्शन व साहित्य उपलब्ध करुन देण्याचा छोटासा प्रयत्न.

★From 12 डिसेंबर 2016★
👇
👇
👇
👇
👇
👇
MISSION 2021-22
❣️❣️ महाराष्ट्र पोलीस ❣️❣️
Admin - @Devesh_Shooter

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 5

2022-01-23 05:34:55
आपल्या माहितीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून आयोगाकडून सकारात्मक पाऊल.

प्रवेशपत्र मिळवण्यासाठी आता OTP पण लागणार जेणेकरून कोणीही आपल्या माहितीचा दुरुपयोग करणार नाही .

Good decision
1.3K views02:34
ओपन / कमेंट
2022-01-23 04:49:05 आज होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी चॅनेल तर्फे सर्व विद्यार्थांना हार्दिक शुभेच्छा . ...
1.2K views01:49
ओपन / कमेंट
2022-01-22 18:42:56 राज्यसेवा, संयुक्त गट ब व गट क तसेच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स

✿┅═══❁● ●❁═══┅✿

गणित:- संदीप अरगडे सर, पुणे
@SandipArgadeMaths

संपूर्ण मराठी व्याकरण गुट्टे अकॅडमी @guttemadammarathivyakaran

साखरे सर, चालू घडामोडी
@currentshiva

स्पर्धा परिक्षा तयारी IMP PDF
@mpscpdfs

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध,चालू घडामोडी (हावळे सर)
@Lakshyvedh

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

MPSC Test Papers
@MPSC_TEST_Portal

महाराष्ट्र महाभरती
@Mahabharati

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

सर्व PDF मटेरियल मिळवा
@PDF_Katta

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

अनिल कोलते सर, सायन्स
@AnilkolteMPSC

इंडियन पॉलिटी व पंचायतराज IMP
@PolityIMP

मिशन एमपीएससी
@MissionMPSC

टार्गेट इ अकॅडमी
@TargetEAcademy

गणित व बुद्धीमत्ता ट्रिक्स Tricks
@GanitOnline

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

स्पर्धा परीक्षा Trick
@Tricks_Mpsc_Tricks

ई MPSC ऑफिशियल
@eMPSCOfficia

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

MPSC पोलिस अधिकारी
@Police_Officers

इतिहास:- सचिन गुळीग सर, पुणे
@History4all

✿┅═══❁● ●❁═══┅✿

एकदा Join करून पहा

Success Is Waiting For You
609 views15:42
ओपन / कमेंट
2022-01-22 13:36:21
16 जानेवारी 2022 रोजी, भारताच्या कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त, एक स्मरणार्थ पोस्टल स्टॅम्प लॉन्च करण्यात आला. त्या पोस्टल स्टॅम्पचा संप्रदाय किती रूपये आहे?

चालू घडामोडी सराव प्रश्न.
Anonymous Quiz
17%
१) रु २०
48%
२) रू १०
28%
३) रू ५
8%
४) रू १
3.1K voters1.1K views10:36
ओपन / कमेंट
2022-01-22 13:36:21
जानेवारी 2022 मध्ये, अवजड उद्योग मंत्रालयाने भारतातील First Coal To............ Plant भेल Unit ________ येथे सुरू केला.
Anonymous Quiz
24%
1) हायड्रोजन; हैदराबाद
36%
2) नायट्रोजन; हैदराबाद
34%
3) मिथेनॉल; हैदराबाद
6%
4) हायड्रोजन; लखनौ
3.0K voters1.1K views10:36
ओपन / कमेंट
2022-01-22 13:36:21
कोणत्या देशाने (जानेवारी'22 मध्ये) बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलासोबत सागरी सराव केला ज्यामध्ये INS शिवालिक आणि INS कदमत यांचा सहभाग होता?

चालू घडामोडी सराव प्रश्न.
Anonymous Quiz
17%
1) ऑस्ट्रेलिया
41%
२) बांगलादेश
31%
3) दक्षिण कोरिया
11%
4) जपान
2.9K voters949 views10:36
ओपन / कमेंट
2022-01-22 13:36:21
जानेवारी 2022 मध्ये कोचीन बंदरावर रशियन फेडरेशनच्या नौदलाच्या विनाशक अॅडमिरल ट्रिबट्स सोबत PASSEX (पॅसेज एक्सरसाइज) आयोजित केलेल्या भारतीय नौदल जहाजाचे नाव सांगा.

चालू घडामोडी सराव प्रश्न.
Anonymous Quiz
16%
1) INS ब्रह्मपुत्रा
55%
२) आयएनएस अरिहंत
25%
3) INS कोची
4%
4) INS सह्याद्री
3.1K voters912 views10:36
ओपन / कमेंट
2022-01-22 13:36:21
प्रश्न - गुजरात मधील कांडला बंदराचे नविन नांव काय आहे.

चालू घडामोडी सराव प्रश्न
Anonymous Quiz
29%
दिनदयाल बंदर
55%
सरदार वल्लभभाई पटेल बंदर
10%
महात्मा गांधी बंदर
6%
पंडित जवाहरलाल नेहरू बंदर
4.5K voters856 views10:36
ओपन / कमेंट