Get Mystery Box with random crypto!

MPSC RESERVED

टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED M
टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED
चैनल का पता: @police_officers
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

💞 ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्याना मोफत स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त मार्गदर्शन व साहित्य उपलब्ध करुन देण्याचा छोटासा प्रयत्न.

★From 12 डिसेंबर 2016★
👇
👇
👇
👇
👇
👇
MISSION 2021-22
❣️❣️ महाराष्ट्र पोलीस ❣️❣️
Admin - @Devesh_Shooter

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 3

2022-01-24 09:12:48 राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT मधील आकलन क्षमता या विषयावर योग्य मार्गदर्शन मिळेल का???

पेपर संपल्यापासून आणि आयोगाची उत्तरतालिका येईपर्यंत फक्त सामान्य अध्ययन विषय आणि अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाच्या उत्तरावर मार्गदर्शक लोक व शिक्षकवृद उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोणीही पॅसेज कसे आलेत, कसे सोडवावे आणि कसे आहेत आणि याचे उत्तर काय यायला हवे याबद्दल अजून तरी आणि या पुढेही कोणत्याही शिक्षकाचा उत्तरासंदर्भात पुढाकार दिसणार नाही.

ही शोकांतिका आहे..
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा क्षेत्राची..


कारण - आकलन क्षमता यावर फक्त आयोगाचा एकाधिकार आहे आणि आयोग जे उत्तर देईल ते सर्वांना जवळपास मान्यच असते. या विषयावर मार्गदर्शन चर्चा झाली तर हा विषय नक्कीच विद्यार्थ्यांना अपयशातून यशाकडे नेण्यासाठी एक दिशा ठरेल.

GS च का? CSAT मधील आकलन क्षमता यावर चर्चा का नाही..

आकलन क्षमता या विषयावर मार्गदर्शक व्यक्ती / शिक्षकवृंद वर्गाला विनंती आहे की या विषयाकडे लक्ष देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

एक स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
1.1K views06:12
ओपन / कमेंट
2022-01-24 05:45:05 काल झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर १.
1.6K views02:45
ओपन / कमेंट
2022-01-24 05:43:55
नागपूर केंद्रावर एमपीएससी प्रश्नपत्रिका फुटल्याचे चर्चेची दखल...!
1.6K viewsedited  02:43
ओपन / कमेंट
2022-01-23 17:05:43 MPSC पोलिस अधिकारी pinned a photo
14:05
ओपन / कमेंट
2022-01-23 17:03:20
तमची परीक्षा कशी झाली याची काळजी वाटत आहे?
सर्व प्रश्नांच्या स्पष्टीकरण सोबत आम्ही येत आहोत
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पेपर I आणि II विश्लेषणासाठी सज्ज व्हा
Time : संध्याकाळी 5.30 वाजता
Date: 23rd जानेवारी 2021
Link: https://bit.ly/3tXuMz0

मोफत अभ्यास साहित्यासाठी आम्हाला टेलीग्रामवर फॉलो करा: https://t.me/ByjusExamPrepMPSC

Subscribe to Our YT Channel https://bit.ly/3osgOjT
Join our FB page: https://bit.ly/3GUgLGe
Join our Insta page: https://bit.ly/3nNhaCN
286 views14:03
ओपन / कमेंट
2022-01-23 16:47:26 आज रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ चा पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही.
296 views13:47
ओपन / कमेंट
2022-01-23 16:12:38
जगातील सर्वात मोठा स्कायवॉक होणार अमरावतीत...

जगात स्वीझरलँड आणि चीन या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वीझरलँडचा स्काय वॉक ३९७ मीटर, तर चीनचा स्काय वॉक ३६० मीटरचा आहे.
मात्र, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक ४०७ मीटरचा म्हणजेच जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे.

मात्र, चिखलदरा स्कायवॉकच्या बांधकामात काही अडथळे आले. आता हे अडथळे दूर झाले आहेत. राज्याच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने या स्कायवॉकच्या बांधकामाला परवानगी दिलीय.

केंद्राच्या परवानगीमुळे आता चिखलदरा येथील स्काय वॉकचे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत.

@भूगोल by Avdhut kalyane
621 views13:12
ओपन / कमेंट
2022-01-23 15:27:19 आज रोजी महाराष्ट्रातील एकूण ७२४ परीक्षा उपकेंद्रावर २,५२,३९५ उमेदवारांकरीता आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ सुरळीतपणे पार पडली.
652 views12:27
ओपन / कमेंट