Get Mystery Box with random crypto!

Target E Academy

टेलीग्राम चैनल का लोगो targeteacademy — Target E Academy T
टेलीग्राम चैनल का लोगो targeteacademy — Target E Academy
चैनल का पता: @targeteacademy
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 58
चैनल से विवरण

✅ सूचना :- चालुघडामोडी हा एकमेव असा विषय जो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे.
😱 चालुघडामोडी 2020-21:- 500 प्रश्न (IMP)
10 मार्च पासून चालुघडामोडी 2021-22 पोल प्रश्न सुरू केले जातील.
Admin :- @TargetEacademyadmin

WWW.TargetEAcademy.Blogspot.com

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 5

2022-03-01 08:16:11
कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यांत खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत?
Anonymous Quiz
12%
(A)चुनखडी
17%
(B)कोळसा
10%
(C)लोखंड
61%
(D)बॉक्साईड
1.0K voters2.3K viewsAdmin T, 05:16
ओपन / कमेंट
2022-03-01 08:16:03 Quiz '"Quiz By @TargetEacademy & स्पर्धा परीक्षा संघ"(28/02/2022) :- Geography'
महाराष्ट्रातील संदेशवहन सेवा
10 questions · 30 sec
1.8K viewsAdmin T, 05:16
ओपन / कमेंट
2022-03-01 07:48:48
. संभाव्य उत्तरतालिका
-------------------------------------------------------------

Paper Set A - 𝐃𝐨𝐰𝐧𝐥𝐨𝐚𝐝

Paper set B - 𝐃𝐨𝐰𝐧𝐥𝐨𝐚𝐝

Paper set C-𝐃𝐨𝐰𝐧𝐥𝐨𝐚𝐝

Paper Set D- 𝐃𝐨𝐰𝐧𝐥𝐨𝐚𝐝

---------------------------------------------------------
1.5K viewsAdmin T, 04:48
ओपन / कमेंट
2022-03-01 07:46:35 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14 - औरंगाबाद, या परीक्षेत
69 पैकी 67 Gk चे प्रश्न जशास तसे आपल्या "पोलीस भरती 572 प्रश्नसंच" या पुस्तकातुन..
1.9K viewsAdmin T, 04:46
ओपन / कमेंट
2022-03-01 07:46:34
रेल्वे भरती
स्पेशल Group D
1.सामान्य अध्ययन प्रश्नसंच -8500+
2.गणित व बुद्धिमत्ता चाचणी

................................
पोलीस भरती

1. 572-प्रश्नसंच
2.52 प्रश्नपत्रिका संच (2021 मध्ये झालेले पेपर)
................................
लेखन व संकलन
- श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.

-----------------------------------------------
आजच खरेदी करा व अभ्यासाला नवीन दिशा द्या..
1.8K viewsAdmin T, 04:46
ओपन / कमेंट
2022-03-01 07:46:02
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ)राज्यात दगडी कोळशाचे साठे केवळ वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यात आहेत.
ब)पैनगंगा ही वर्धा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे.
Anonymous Quiz
12%
(A)फक्त पहिले विधान बरोबर आहे
56%
(B)दोन्ही विधाने बरोबर आहेत
20%
(C)दोन्ही विधाने चूक आहेत
12%
(D)फक्त दुसरे विधान बरोबर आहे
432 voters1.4K viewsAdmin T, 04:46
ओपन / कमेंट
2022-03-01 07:45:54
अ)बॉक्साईड पासून क्रोमाईटचे उत्पादन केले जाते.
ब)सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात बॉक्साईड सापडते.
क)पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यामध्ये बॉक्साईड साठे आहेत.
Anonymous Quiz
11%
(A)अ व ब बरोबर
33%
(B)ब व क बरोबर
21%
(C)अ व क बरोबर
35%
(D)वरीलपैकी सर्व
772 voters732 viewsAdmin T, 04:45
ओपन / कमेंट
2022-03-01 07:45:53
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ)डोलोमाईट हा खडक महाराष्ट्रातील धारवाड प्रणालीत सापडतो.
ब)महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत. क)खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही.
Anonymous Quiz
19%
(A)ना अ, ना ब, ना क
30%
(B)फक्त अ आणि क
28%
(C)फक्त ब आणि क
23%
(D)फक्त अ, ब आणि क
789 voters736 viewsAdmin T, 04:45
ओपन / कमेंट