Get Mystery Box with random crypto!

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ)डोलोमाईट हा खडक महाराष्ट्र | Target E Academy

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ)डोलोमाईट हा खडक महाराष्ट्रातील धारवाड प्रणालीत सापडतो.
ब)महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत. क)खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही.
Anonymous Quiz
19%
(A)ना अ, ना ब, ना क
30%
(B)फक्त अ आणि क
28%
(C)फक्त ब आणि क
23%
(D)फक्त अ, ब आणि क