Get Mystery Box with random crypto!

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ)राज्यात दगडी कोळशाचे साठे | Target E Academy

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ)राज्यात दगडी कोळशाचे साठे केवळ वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यात आहेत.
ब)पैनगंगा ही वर्धा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे.
Anonymous Quiz
12%
(A)फक्त पहिले विधान बरोबर आहे
56%
(B)दोन्ही विधाने बरोबर आहेत
20%
(C)दोन्ही विधाने चूक आहेत
12%
(D)फक्त दुसरे विधान बरोबर आहे