Get Mystery Box with random crypto!

Target E Academy

टेलीग्राम चैनल का लोगो targeteacademy — Target E Academy T
टेलीग्राम चैनल का लोगो targeteacademy — Target E Academy
चैनल का पता: @targeteacademy
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 58
चैनल से विवरण

✅ सूचना :- चालुघडामोडी हा एकमेव असा विषय जो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे.
😱 चालुघडामोडी 2020-21:- 500 प्रश्न (IMP)
10 मार्च पासून चालुघडामोडी 2021-22 पोल प्रश्न सुरू केले जातील.
Admin :- @TargetEacademyadmin

WWW.TargetEAcademy.Blogspot.com

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 4

2022-03-01 18:22:54 विषयानुसार सर्वोत्तम Telegram टॉप चॅनेल

✿┅═══❁● ●❁═══┅✿

] प्रेरणादायी विचारांसाठी
@ghebhararitu

] चालु घडामोडी साठी उपयुक्त
@MPSC_C_A_2022

] भारतीय अर्थव्यवस्था
@indian_economics

] कृषीकिंग
@KrushiKing

] स्पेशल पोलीस भरती साठी
@GarditunVardit

] महाराष्ट्र व भारताचा भूगोल
@Bhugolmpsc

] स्पेशल 𝐌𝐏𝐒𝐂 स्पर्धा परीक्षा साठी
@MPSCPdfNotes

] के सागर पब्लिकेशन
@KSagarfocus

] जी के पब्लिकेशन
@GKpublicationPune

] सराव पेपर साठी उपयुक्त
@questionpaper

] टार्गेट अकॅडमी
@TargetEAcademy

] स्पर्धा परीक्षा गणित मार्गदर्शन
@MPSC_maths_marathi

] ध्येय आमचे अधिकारी
@Dhay_amcheadhikari

] MPSC : PSI STI ASO साठी उपयुक्त
@GroupsB

] स्मार्ट स्टडी पब्लिकेशन्स
@smartstudypublication

] इंग्रजी– महेश पाटील सर पुणे
@MPSCEnglishPATILSIR

✿┅═══❁● ●❁═══┅✿

तुमच्या अभ्यासाला वरिल चँनेल मदत करतील. वरील सर्व चॅनेल नक्कीच जॉईन करा.

9pm to 7am

घरी रहा, सुरक्षित रहा, अभ्यास करा
149 viewsAdmin T, 15:22
ओपन / कमेंट
2022-03-01 11:54:18
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्यास ..... अभयारण्य या नावानेही ओळखले जाते.
Anonymous Quiz
35%
(A)ढाकणा-कोलझाक
17%
(B)सागरेश्वर
38%
(C)माळढोक पक्षी
10%
(D)नागझिरा
731 voters1.9K viewsAdmin T, 08:54
ओपन / कमेंट
2022-03-01 11:54:18
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ)महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत.
ब)वरील दोन्ही एकत्रितपणे उष्ण कटिबंधीय पानझडी अरण्यांच्या 1/3 क्षेत्रात नाहीत.
Anonymous Quiz
10%
(A)फक्त अ
23%
(B)फक्त ब
60%
(C)दोन्ही
7%
(D)एकही नाही
454 voters1.7K viewsAdmin T, 08:54
ओपन / कमेंट
2022-03-01 09:18:32
डिपार्टमेंटल PSI परीक्षा:2022

डिपार्टमेंटल PSI परीक्षा संपूर्ण तयारीसाठी. वर्षानुवर्षे विश्‍वासार्ह ठरलेले संदर्भ...

संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश असलेले संदर्भ

1. विभागीय फौजदार पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन संपूर्ण मार्गदर्शक -के'सागर

आवश्यक ते सर्व काही अनावश्यक काहीच नाही
duty संभाळून अभ्यास करण्यास उपयुक्त संदर्भ

https://www.ksagaronline.com/mpsc-vibhagiya-foujdar-samanya-adhyayan-sampurna-margadarshak-ksagar-dr-aniruddha-ksagar-publication.html


Ksagar house of book 02024483166 / 9923906500

Ksagar book centre 02024453065 / 9823121395

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

e-Book (Digital Book Copy) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा

https://www.kopykitab.com/Ksagar-Publications
2.5K viewsAdmin T, 06:18
ओपन / कमेंट
2022-03-01 09:17:52
बॉक्साईड हे खनिज कोणत्या खडकात सापडते?
Anonymous Quiz
40%
(A)अग्निजन्य
20%
(B)जलजन्य
32%
(C)रूपांतरित
8%
(D)स्तरीत
1.0K voters2.2K viewsAdmin T, 06:17
ओपन / कमेंट
2022-03-01 09:17:45
अ)ठाणे जिल्ह्यात बॉक्साईड हे महत्वाचे खनिज आहे.
ब)गडचिरोली जिल्ह्यात देऊळगाव येथे लोखंडाचे साठे आढळतात.
Anonymous Quiz
7%
(A)अ योग्य
25%
(B)ब योग्य
57%
(C)दोन्ही योग्य
11%
(D)दोन्ही अयोग्य
958 voters743 viewsAdmin T, 06:17
ओपन / कमेंट
2022-03-01 08:17:54 आज दुपारी ठीक 1:00 वाजता Regular Quiz असेल. सर्वांनी Quiz साठी वेळेवर ऑनलाइन यावे.
सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न :-

Quiz Sub :- Geography MH.("महाराष्ट्राची लोकसंख्या")

Per Question Timing(Daily 10 Questions) :- 30sec.

Join This Group For Daily Quiz

https://t.me/+dUUj_hAJ20UzMjJl
910 viewsAdmin T, 05:17
ओपन / कमेंट
2022-03-01 08:16:29
महाराष्ट्रात ..... या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात.
Anonymous Quiz
44%
(A)चंद्रपूर
24%
(B)रत्नागिरी
20%
(C)नागपूर
12%
(D)यवतमाळ
1.1K voters792 viewsAdmin T, 05:16
ओपन / कमेंट