Get Mystery Box with random crypto!

Target E Academy

टेलीग्राम चैनल का लोगो targeteacademy — Target E Academy T
टेलीग्राम चैनल का लोगो targeteacademy — Target E Academy
चैनल का पता: @targeteacademy
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 58
चैनल से विवरण

✅ सूचना :- चालुघडामोडी हा एकमेव असा विषय जो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे.
😱 चालुघडामोडी 2020-21:- 500 प्रश्न (IMP)
10 मार्च पासून चालुघडामोडी 2021-22 पोल प्रश्न सुरू केले जातील.
Admin :- @TargetEacademyadmin

WWW.TargetEAcademy.Blogspot.com

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2022-03-02 10:34:45
इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असलेल्या सागाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने .... या दोन जिल्ह्यांत आढळतात.
Anonymous Quiz
12%
(A)रत्नागिरी आणि सिधुदुर्ग
64%
(B)चंद्रपूर आणि गडचिरोली
18%
(C)नागपूर आणि रत्नागिरी
6%
(D)बुलढाणा आणि यवतमाळ
544 voters1.8K viewsAdmin T, 07:34
ओपन / कमेंट
2022-03-02 10:34:45
खालीलपैकी कोणकोणती अभयारण्ये वा राष्ट्रीय उद्याने वाघांसाठी राखीव आहेत.
अ)मेळघाट अभयारण्य (महाराष्ट्र)
ब)कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश) क)बंदिपूर राष्ट्रीय उद्यान (कर्नाटक) ड)कांझिरंगा राष्ट्रीय उद्यान जोरहाट (आसाम)
Anonymous Quiz
13%
(A)अ आणि ब
19%
(B)अ आणि ड
15%
(C)क आणि ड
53%
(D)वरीलपैकी सर्व
472 voters1.5K viewsAdmin T, 07:34
ओपन / कमेंट
2022-03-02 09:29:59 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14 - औरंगाबाद, या परीक्षेत
69 पैकी 67 Gk चे प्रश्न जशास तसे आपल्या "पोलीस भरती 572 प्रश्नसंच" या पुस्तकातुन..
2.2K viewsAdmin T, 06:29
ओपन / कमेंट
2022-03-02 09:29:59
रेल्वे भरती
स्पेशल Group D
1.सामान्य अध्ययन प्रश्नसंच -8500+
2.गणित व बुद्धिमत्ता चाचणी

................................
पोलीस भरती

1. 572-प्रश्नसंच
2.52 प्रश्नपत्रिका संच (2021 मध्ये झालेले पेपर)
................................
लेखन व संकलन
- श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.

-----------------------------------------------
आजच खरेदी करा व अभ्यासाला नवीन दिशा द्या..
2.0K viewsAdmin T, 06:29
ओपन / कमेंट
2022-03-02 09:29:13
खालील विधाने पहा.
अ)उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात.
ब)उष्णकटिबंधीय सदाहरित वनांची वृक्षांची पाने रुंद असतात. क)पळस, शिसम, खैर, इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनांत आढळतात.
Anonymous Quiz
10%
(A)फक्त विधान अ बरोबर
23%
(B)फक्त विधान ब बरोबर
39%
(C)फक्त विधान क बरोबर नाही
28%
(D)विधान अ, ब आणि क बरोबर नाहीत
547 voters688 viewsAdmin T, 06:29
ओपन / कमेंट
2022-03-02 09:29:13
महाराष्ट्राच्या वनांमध्ये आढळणाऱ्या खालील वनस्पतींवर विचार करा.
अ)रोशा गवत ब)कुसुम वनस्पती
क)निंब ड)करंज वरीलपैकी कोणत्या वनस्पती पासून तेल मिळविले जाते.
Anonymous Quiz
7%
(A)अ, ब आणि क
21%
(B)ब, क आणि ड
26%
(C)अ, क आणि ड
46%
(D)वरीलपैकी सर्व
570 voters710 viewsAdmin T, 06:29
ओपन / कमेंट
2022-03-02 09:28:55 आज दुपारी ठीक 1:00 वाजता Regular Quiz असेल. सर्वांनी Quiz साठी वेळेवर ऑनलाइन यावे.
सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न :-

Quiz Sub :- Geography MH.("महाराष्ट्राची लोकसंख्या")

Per Question Timing(Daily 10 Questions) :- 30sec.

Join This Group For Daily Quiz

https://t.me/+dUUj_hAJ20UzMjJl
749 viewsAdmin T, 06:28
ओपन / कमेंट
2022-03-02 08:50:49 जनरल सायन्स

(के सागर पब्लिकेशन)

Sample pdf
1.9K viewsAdmin T, 05:50
ओपन / कमेंट