Get Mystery Box with random crypto!

Target E Academy

टेलीग्राम चैनल का लोगो targeteacademy — Target E Academy T
टेलीग्राम चैनल का लोगो targeteacademy — Target E Academy
चैनल का पता: @targeteacademy
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 58
चैनल से विवरण

✅ सूचना :- चालुघडामोडी हा एकमेव असा विषय जो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे.
😱 चालुघडामोडी 2020-21:- 500 प्रश्न (IMP)
10 मार्च पासून चालुघडामोडी 2021-22 पोल प्रश्न सुरू केले जातील.
Admin :- @TargetEacademyadmin

WWW.TargetEAcademy.Blogspot.com

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 8

2022-02-28 07:32:44
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील "आंबोली" हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण होय. आंबोली येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, यांचे सर्वाधिक संयुक्त कारण खालीलपैकी कोणते?
Anonymous Quiz
8%
(A)"आंबोली" हे समुद्रकिनाऱ्यापासून जवळ आहे.
18%
(B)"आंबोली" हे अतिशय उंचावरील पठार आहे.
63%
(C)तीनही बाजूंनी डोंगर व वाऱ्यांच्या प्रवेशाची बाजू मोकळी असे स्थान आंबोलीला लाभले आहे.
11%
(D)आंबोलीच्या चारही बाजूने घनदाट जंगले पसरली आहेत.
822 voters666 viewsAdmin T, 04:32
ओपन / कमेंट
2022-02-28 05:00:40 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स

IMPORTANT CHANNELS

t.me/Pune_Rooms_Rental
t.me/Pune_Rooms_Rental
t.me/Pune_Rooms_Rental

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
2.2K viewsAdmin T, 02:00
ओपन / कमेंट
2022-02-28 05:00:31
महाराष्ट्राच्या सह्याद्री घाटमाथ्यावर सरासरी 600 सें. मी. इतका पाऊस पडतो. चंद्रपूर-भंडारा परिसरात तो सरासरी 150 सें. मी. इतका पडतो; तर अहमदनगर, सोलापूर या भागातील पावसाचे सरासरी प्रमाण ...... इतके असते.
Anonymous Quiz
3%
(A)10 सें. मी.
33%
(B)20 सें. मी.
50%
(C)50 सें. मी.
14%
(D)100 सें. मी.
635 voters2.1K viewsAdmin T, 02:00
ओपन / कमेंट
2022-02-26 16:27:06 Quiz '"Quiz By @TargetEacademy & स्पर्धा परीक्षा संघ"(20/02/2022) :- Geography'
महाराष्ट्रातील जलसिंचन
10 questions · 30 sec
522 viewsAdmin T, 13:27
ओपन / कमेंट
2022-02-26 16:26:51
गोदावरी व प्राणहिता या नद्यांच्या संगमावर ..... हे ठिकाण वसले आहे.
Anonymous Quiz
10%
(A)तुमसर-भंडार
64%
(B)सिरोंच-नगरम
22%
(C)उनकेश्वर-वणी
4%
(D)घुगुस-वढा
641 voters213 viewsAdmin T, 13:26
ओपन / कमेंट
2022-02-26 12:36:53
कोकणातील नद्या कमी लांबीच्या आहेत; कारण....
Anonymous Quiz
5%
(A)या नद्या डोंगरभागातून वाहतात
24%
(B)या नद्या शीघ्र उतारावरून वाहतात.
37%
(C)या नद्यांच्या मुखाशी खाड्या निर्माण झालेल्या आहेत.
33%
(D)या नद्यांचा प्रवास अरुंद किनारपट्टीच्या प्रदेशातून समुद्राकडेच होतो.
536 voters1.9K viewsAdmin T, 09:36
ओपन / कमेंट
2022-02-26 12:36:43 Quiz '"Quiz By @TargetEacademy & स्पर्धा परीक्षा संघ"(19/02/2022) :- Geography'
महाराष्ट्रातील उर्जासाधणे
10 questions · 30 sec
1.8K viewsAdmin T, 09:36
ओपन / कमेंट
2022-02-26 12:36:43 Quiz '"Quiz By @TargetEacademy & स्पर्धा परीक्षा संघ"(18/02/2022) :- Geography'
महाराष्ट्रातील उर्जासाधणे
10 questions · 30 sec
1.6K viewsAdmin T, 09:36
ओपन / कमेंट