Get Mystery Box with random crypto!

Target E Academy

टेलीग्राम चैनल का लोगो targeteacademy — Target E Academy T
टेलीग्राम चैनल का लोगो targeteacademy — Target E Academy
चैनल का पता: @targeteacademy
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 58
चैनल से विवरण

✅ सूचना :- चालुघडामोडी हा एकमेव असा विषय जो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे.
😱 चालुघडामोडी 2020-21:- 500 प्रश्न (IMP)
10 मार्च पासून चालुघडामोडी 2021-22 पोल प्रश्न सुरू केले जातील.
Admin :- @TargetEacademyadmin

WWW.TargetEAcademy.Blogspot.com

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 9

2022-02-26 10:24:22 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14 - औरंगाबाद, या परीक्षेत
69 पैकी 67 Gk चे प्रश्न जशास तसे आपल्या "पोलीस भरती 572 प्रश्नसंच" या पुस्तकातुन..
2.0K viewsAdmin T, 07:24
ओपन / कमेंट
2022-02-26 10:24:22
रेल्वे भरती
स्पेशल Group D
1.सामान्य अध्ययन प्रश्नसंच -8500+
2.गणित व बुद्धिमत्ता चाचणी

................................
पोलीस भरती

1. 572-प्रश्नसंच
2.52 प्रश्नपत्रिका संच (2021 मध्ये झालेले पेपर)
................................
लेखन व संकलन
- श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.

-----------------------------------------------
आजच खरेदी करा व अभ्यासाला नवीन दिशा द्या..
1.8K viewsAdmin T, 07:24
ओपन / कमेंट
2022-02-26 10:23:55
खालीलपैकी कोणत्या डोंगररांगादरम्यान भीमा नदी वाहते?
Anonymous Quiz
9%
(A)सातपुडा आणि सातमाळा-अजिंठा
36%
(B)सातमाळा-अजिंठा आणि बालाघाट-हरिश्चंद्र
47%
(C)बालाघाट-हरिश्चंद्र आणि महादेव
8%
(D)महादेव आणि ज्योतिबा व पन्हाळ्याचे डोंगर
711 voters631 viewsAdmin T, 07:23
ओपन / कमेंट
2022-02-26 10:23:55
खाली दिलेल्या जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यातून गोदावरी वाहते.
Anonymous Quiz
21%
(A)नाशिक, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातून, नांदेड
19%
(B)ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर
54%
(C)नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड
6%
(D)अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी
706 voters631 viewsAdmin T, 07:23
ओपन / कमेंट
2022-02-26 07:20:03
मुलांना आईचे आडनाव लावण्याचा हक्क आहे असा निर्णय कोणत्या न्यायालयाने दिला?
231 viewsAdmin T, 04:20
ओपन / कमेंट
2022-02-26 06:14:44 आज दुपारी ठीक 1:00 वाजता Regular Quiz असेल. सर्वांनी Quiz साठी वेळेवर ऑनलाइन यावे.
सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न :-

Quiz Sub :- Geography MH.('महाराष्ट्राची वाहतूक व्यवस्था")

Per Question Timing(Daily 10 Questions) :- 30sec.

Join This Group For Daily Quiz

https://t.me/+dUUj_hAJ20UzMjJl

Note:- Mpsc Combin पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आपण "महाराष्ट्राचा भूगोल" या विषयावर 500+ प्रश्न घेणार आहोत. सर्वांनी आपल्या मित्रांना ग्रुप मध्ये ऍड करून घ्या.
336 viewsAdmin T, 03:14
ओपन / कमेंट
2022-02-26 06:14:12
वैनगंगेच्या खोऱ्यातील ...... हे महत्वाचे खनिज आहे.
Anonymous Quiz
26%
(A)चुनखडी
40%
(B)क्रोमाइट
23%
(C)लोह
11%
(D)मॅग्नीज
261 voters431 viewsAdmin T, 03:14
ओपन / कमेंट
2022-02-26 06:14:12
वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे उर्जासाधन कोणते?
Anonymous Quiz
8%
(A)खनिज तेल
70%
(B)दगडी कोळसा
18%
(C)नैसर्गिक वायू
5%
(D)थोरियम
240 voters426 viewsAdmin T, 03:14
ओपन / कमेंट