Get Mystery Box with random crypto!

Target E Academy

टेलीग्राम चैनल का लोगो targeteacademy — Target E Academy T
टेलीग्राम चैनल का लोगो targeteacademy — Target E Academy
चैनल का पता: @targeteacademy
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 58
चैनल से विवरण

✅ सूचना :- चालुघडामोडी हा एकमेव असा विषय जो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे.
😱 चालुघडामोडी 2020-21:- 500 प्रश्न (IMP)
10 मार्च पासून चालुघडामोडी 2021-22 पोल प्रश्न सुरू केले जातील.
Admin :- @TargetEacademyadmin

WWW.TargetEAcademy.Blogspot.com

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 12

2022-02-25 12:50:17
रेल्वे भरती
स्पेशल Group D
1.सामान्य अध्ययन प्रश्नसंच -8500+
2.गणित व बुद्धिमत्ता चाचणी

................................
पोलीस भरती

1. 572-प्रश्नसंच
2.52 प्रश्नपत्रिका संच (2021 मध्ये झालेले पेपर)
................................
लेखन व संकलन
- श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.

-----------------------------------------------
आजच खरेदी करा व अभ्यासाला नवीन दिशा द्या..
999 viewsAdmin T, 09:50
ओपन / कमेंट
2022-02-25 12:49:12
महाराष्ट्र राज्याचा भाग भू-शास्त्रीयदृष्ट्या अतिशय भक्कम आहे; कारण----
Anonymous Quiz
12%
(A)हा भू-भाग विविध खडकांपासून बनलेला आहे.
40%
(B)या भू भागात रूपांतरित खडक मोठया प्रमाणात आढळतात.
43%
(C)हा भू-भाग प्राचीन खडकांपासून बनलेला आहे.
5%
(D)या भू-भागाचे संतुलन समान आहे.
702 voters389 viewsAdmin T, 09:49
ओपन / कमेंट
2022-02-25 12:49:11
योग्य विधान ओळखा.
अ)स्वातंत्र्यानंतर भोर समितीच्या शिफारशीनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी केंद्राकडे आली.
ब)जनगणना कायदा 1948 करण्यात आला. क)स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना 1951 मध्ये पार पडली.
Anonymous Quiz
9%
(A)अ व ब योग्य, क अयोग्य
18%
(B)अ व क योग्य, ब अयोग्य
26%
(C)ब आणि क योग्य, अ अयोग्य
47%
(D)वरीलपैकी सर्व योग्य
655 voters420 viewsAdmin T, 09:49
ओपन / कमेंट
2022-02-25 09:29:06
खालीलपैकी तीन जिल्ह्यात धारवाड प्रणालीचे खडक आढळतात. चौथा विसंगत जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
42%
(A)सोलापूर
23%
(B)भंडारा
22%
(C)चंद्रपूर
13%
(D)सिंधुदुर्ग
1.0K voters1.7K viewsAdmin T, 06:29
ओपन / कमेंट
2022-02-25 09:29:06
"डोलोमाइट" हा खडक महाराष्ट्राच्या .....प्रणालीत सापडतो.
Anonymous Quiz
22%
(A)धारवाड
38%
(B)विंध्ययन
29%
(C)कडप्पा
11%
(D)गोंडवन
1.0K voters1.6K viewsAdmin T, 06:29
ओपन / कमेंट
2022-02-25 07:53:17

1.8K viewsAdmin T, 04:53
ओपन / कमेंट
2022-02-25 07:53:10
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022

उद्याच्या यशासाठी आजच वाचा

संदर्भ असा यशासाठी अनिवार्य आहे.

या अटीतटीच्या स्पर्धेच्या दुनियेत यशासाठी आवश्यक आहे
एकाग्रता, बैठक आणि सर्वात महत्त्वाचा self study ज्या साठी आवश्यक आहेत योग्य संदर्भ

नवीन सुधारीत आवृत्ती

1.महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा-
लेखक - के सागर सर

25/2/22 रोजी प्रकाशित

ऑनलाईन खरेदीसाठी

https://ksagar.com/product/maharashtra-gat-c-seva-purva-pariksha/


2. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पूर्वीच्या प्रश्नपत्रिका विषयनिहाय व उत्तरांसह 2007 पासून...

https://www.ksagar.com/product/maharashtra-gat-c-seva-sanyukt-purva-pariksha-prashnapatrika-vishaynihaya/

Ksagar house of book 02024483166 / 9923906500

Ksagar book centre 02024453065 / 9823121395

www.ksagar.com यावर खास विद्यार्थ्यांसाठी 'ksagar05' हा कूपन कोड तयार केलेला आहे यामधून विद्यार्थ्यांना
के सागरीय संदर्भ जे आधीच सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत त्यावर अजून 5% सवलत देत आहोत.(सवलत मर्यादित काळापुरतीच
)
1.7K viewsAdmin T, 04:53
ओपन / कमेंट