Get Mystery Box with random crypto!

Target E Academy

टेलीग्राम चैनल का लोगो targeteacademy — Target E Academy T
टेलीग्राम चैनल का लोगो targeteacademy — Target E Academy
चैनल का पता: @targeteacademy
श्रेणियाँ: शिक्षा , विपणन
भाषा: हिंदी
ग्राहकों: 58
चैनल से विवरण

✅ सूचना :- चालुघडामोडी हा एकमेव असा विषय जो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे.
😱 चालुघडामोडी 2020-21:- 500 प्रश्न (IMP)
10 मार्च पासून चालुघडामोडी 2021-22 पोल प्रश्न सुरू केले जातील.
Admin :- @TargetEacademyadmin

WWW.TargetEAcademy.Blogspot.com

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 11

2022-02-26 04:32:08
मुलांना आईचे आडनाव लावण्याचा हक्क आहे असा निर्णय कोणत्या न्यायालयाने दिला?
205 viewsAdmin T, 01:32
ओपन / कमेंट
2022-02-26 04:30:50 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स

IMPORTANT CHANNELS

t.me/Pune_Rooms_Rental
t.me/Pune_Rooms_Rental
t.me/Pune_Rooms_Rental

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
1.1K viewsAdmin T, 01:30
ओपन / कमेंट
2022-02-26 04:30:20
गोंडवान कालखंडातील खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सापडतो?
अ)नागपूर ब)चंद्रपूर क)अमरावती ड)यवतमाळ इ)कोल्हापूर
Anonymous Quiz
39%
(A)अ, ब, क आणि ड
27%
(B)ब, क, ड आणि इ
27%
(C)अ, ब, क आणि इ
7%
(D)अ, क ,ड आणि इ
334 voters836 viewsAdmin T, 01:30
ओपन / कमेंट
2022-02-26 04:30:20
पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ)बेसॉल्टचे थर क्षितिजसमांतर असल्याने त्यांची झीज होऊन सपाट माथ्यांची पायऱ्यापायऱ्यांसारखी रचना असणारी भू-रूपे राज्यात सर्वत्र दिसतात.
ब)वरील कारणामुळेच सह्याद्रीची शिखरे टोकदार नसून सपाट आहेत.
Anonymous Quiz
40%
(A)दोन्ही विधाने बरोबर असून विधान अ हे ब चे स्पष्टीकरण देते.
26%
(B)फक्त पहिले विधान बरोबर आहे.
16%
(C)फक्त दुसरे विधान बरोबर आहे.
18%
(D)दोन्ही विधाने बरोबर असली तरी एकमेकांशी सुसंग नाहीत.
304 voters829 viewsAdmin T, 01:30
ओपन / कमेंट
2022-02-25 15:02:44
द्राक्षांमध्ये कोणते आम्ल असते
93 viewsAdmin T, 12:02
ओपन / कमेंट
2022-02-25 15:02:19
अ)कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभा खडकाची पाठरे आहेत.
ब)जांभा दगड हा बेसॉल्टच्या कायिक विदारणामुळे तयार होतो.
क)महाराष्ट्राच्या 80% भूप्रदेश क्रेटीशीयन कालखंडातील लाव्हाचे थर आहेत.
Anonymous Quiz
6%
(A)फक्त विधान अ बरोबर
23%
(B)फक्त विधान ब बरोबर नाही
52%
(C)विधान अ व ब बरोबर आहेत
19%
(D)फक्त विधान अ व क बरोबर नाहीत
109 voters277 viewsAdmin T, 12:02
ओपन / कमेंट
2022-02-25 15:02:19
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आर्कियन कालखंडातील खडक आढळतात.
अ)चंद्रपूर ब)गडचिरोली क)सिंधुदुर्ग ड)नंदुरबार
Anonymous Quiz
4%
(A)ब, क व ड
20%
(B)अ, क व ड
57%
(C)अ, ब व क
18%
(D)अ, ब, क व ड
98 voters245 viewsAdmin T, 12:02
ओपन / कमेंट
2022-02-25 13:11:15
द्राक्षांमध्ये कोणते आम्ल असते
31 viewsAdmin T, 10:11
ओपन / कमेंट
2022-02-25 12:50:17 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14 - औरंगाबाद, या परीक्षेत
69 पैकी 67 Gk चे प्रश्न जशास तसे आपल्या "पोलीस भरती 572 प्रश्नसंच" या पुस्तकातुन..
1.1K viewsAdmin T, 09:50
ओपन / कमेंट