Get Mystery Box with random crypto!

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? अ)महाराष्ट्रात उष्ण कटि | Target E Academy

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ)महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत.
ब)वरील दोन्ही एकत्रितपणे उष्ण कटिबंधीय पानझडी अरण्यांच्या 1/3 क्षेत्रात नाहीत.
Anonymous Quiz
10%
(A)फक्त अ
23%
(B)फक्त ब
60%
(C)दोन्ही
7%
(D)एकही नाही