Get Mystery Box with random crypto!

मी माहितीदार

टेलीग्राम चैनल का लोगो spardhecheyug_123 — मी माहितीदार
टेलीग्राम चैनल का लोगो spardhecheyug_123 — मी माहितीदार
चैनल का पता: @spardhecheyug_123
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.05K
चैनल से विवरण

🖋️चालू घडामोडी लिखित नोट्स
🎯रेल्वे सुरक्षा बल,सुरक्षा सहायक
🎯MTS,SSC💪✌
⛔ OFFICAL
Contact - kanamane94@gmail.com

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0

नवीनतम संदेश 10

2021-11-26 08:04:30 इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा - सिंधू, श्रीकांत यांची विजयी सलामी

दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत आणि बी. साईप्रणीत या भारतीयांनी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

महिला एकेरीत सिंधूने पहिला गेम गमावल्यावर दमदार पुनरागमन करताना जपानच्या अया ओहोरीला १७-२१, २१-१७, २१-१७ असे पराभूत केले.

सिंधूचा दुसऱ्या फेरीत २३ वर्षीय जर्मन खेळाडू यव्होने लिसोबत सामना होईल.

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत श्रीकांतने भारताच्याच एच एस प्रणॉयवर २१-१५, १९-२१, २१-१२ अशी सरशी साधली.

दुसरीकडे, प्रणीतने फ्रान्सच्या तोमा ज्युनियर पोपोव्हचा २१-१९, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुढील फेरीत त्याच्यापुढे ख्रिस्टो पोपोव्हचे आव्हान असेल.

मिश्र दुहेरीत एन सिक्की रेड्डी आणि ध्रुव कपिला या जोडीवर पहिल्या फेरीत जपानच्या क्योही यामाशिता आणि नारु शिनोयाने ७-२१, १२-२१ अशी मात केली.

रेड्डीला अश्विनी पोनप्पासह खेळताना महिला दुहेरीतही पराभव पत्करावा लागला. त्यांना गॅब्रिएला स्टोएव्हा आणि स्टेफानी स्टोएव्हाने २७-२९, १८-२१ असे नमवले.

पुरुष दुहेरीत सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या प्रतिस्पर्धी जोडीने माघार घेतल्यामुळे त्यांना दुसऱ्या फेरीत चाल देण्यात आली.
49 views05:04
ओपन / कमेंट
2021-11-24 13:26:08 #COMBINE_EXAM VIMP

संविधान सभा

9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक
11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड

13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली
22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला

25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली
22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला

24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले
29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन

26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली
24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या

26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू झाला

माहिती संकलन:- राजपूत सर,
273 views10:26
ओपन / कमेंट
2021-11-24 13:26:07 #IMP_COMBINE पाठच करा

ब्रिटिश घटना स्रोत

संसदीय शासन व्यवस्था
कॅबिनेट व्यवस्था
द्विगृही संसद
फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम
कायदा करण्याची पद्धत
कायद्याचे राज्य
■ एकच नागरिकत्व
संसदीय विशेषधिकार

माझी MPSC राजपूत सर
231 views10:26
ओपन / कमेंट
2021-11-24 13:26:07 मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता :

डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आणणाऱ्या सरकारला न्यायालयांमध्ये नसला तरी जनतेच्या दरबारात जाब द्यावाच लागेल.

B.N. राव - राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे, त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.

. N.M. सिंघवी - घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतूदी.

M.C. छगला (माजी सरन्यायाधीश) - मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वी वरील स्वर्ग बनेल. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.

M.C. सेटलवाड - न्यायालयास उपयुक्त beacon-light व प्रस्ताविकेचे विस्तारण करणारी तत्वे.

ग्रॅनव्हिल ऑस्टिन - मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीद्वारे देशातील सामाजिक क्रांती ची उद्दिष्टे साध्य होतील.

ईवोर जेनिंग्ज - Pious aspiration.

अनंत नारायण - अ-वादयोग्य आणि अमूर्त.

ग्लॅडहिल - "इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना.'

K.V.राव - “या मागील खरा हेतू भारताला पोलिस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे."

मार्गदर्शक तत्वांवरील टिका :

K.T. शहा - Pious Superfluities, बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक.

नसिरोद्दीन - नववर्षाचा निश्चय जो 2 जानेवारीला मोडला जातो.

T.T. कृष्णमाचारी - भावनांची खरी केराची टोपली.

K.C. व्हेअर - कंटाळवाणा नैतिक उपदेश, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही
त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल.

K. संथानम - या तत्वांनी केंद्र विरुद्ध राज्य, राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा घटनात्मक संघर्ष निर्माण केला.

संकलन -
समाधान कोकाटे सर..
(राज्यव्यवस्था मार्गदर्शक नेस अकॅडमी)
215 views10:26
ओपन / कमेंट
2021-11-24 13:26:07 धोंडो केशव कर्वे

जन्म - रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.
मृत्यू - 9 नोव्हेंबर 1962.
1942 - बनारस विद्यापीठाची डि. लिटू.
1958 - भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.

कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.
स्त्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.
विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला.

संस्थात्मक योगदान :

1893 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी.
1 जानेवारी 1899 - अनाथ बालिका आश्रम.
1907 - हिंगणे महिला विद्यालय.
1910 - निष्काम कर्मकठ.
1916 - महिला विद्यापीठ, पुणे.
1916 - महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.
1 जानेवारी 1944 - समता संघ.
1945 - पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.
1948 - जातींनीर्मुलन संघ.
1918 - पुणे - कन्याशाळा.
1960 - सातारा - बलमनोहर मंदिर.

वैशिष्टे :

मानवी समता - मासिक.
1893 - विधवेशी पुनर्विवाह.
1894 - पुनर्विवाहितांचा मेळावा.
1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.
1928 - आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.
जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.

'अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार' - आचार्य अत्रे.
181 views10:26
ओपन / कमेंट
2021-11-24 13:26:07 मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता :

डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आणणाऱ्या सरकारला न्यायालयांमध्ये नसला तरी जनतेच्या दरबारात जाब द्यावाच लागेल.

B.N. राव - राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे, त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.

. N.M. सिंघवी - घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतूदी.

M.C. छगला (माजी सरन्यायाधीश) - मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वी वरील स्वर्ग बनेल. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.

M.C. सेटलवाड - न्यायालयास उपयुक्त beacon-light व प्रस्ताविकेचे विस्तारण करणारी तत्वे.

ग्रॅनव्हिल ऑस्टिन - मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीद्वारे देशातील सामाजिक क्रांती ची उद्दिष्टे साध्य होतील.

ईवोर जेनिंग्ज - Pious aspiration.

अनंत नारायण - अ-वादयोग्य आणि अमूर्त.

ग्लॅडहिल - "इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना.'

K.V.राव - “या मागील खरा हेतू भारताला पोलिस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे."

मार्गदर्शक तत्वांवरील टिका :

K.T. शहा - Pious Superfluities, बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक.

नसिरोद्दीन - नववर्षाचा निश्चय जो 2 जानेवारीला मोडला जातो.

T.T. कृष्णमाचारी - भावनांची खरी केराची टोपली.

K.C. व्हेअर - कंटाळवाणा नैतिक उपदेश, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही
त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल.

K. संथानम - या तत्वांनी केंद्र विरुद्ध राज्य, राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा घटनात्मक संघर्ष निर्माण केला.

संकलन - समाधान कोकाटे सर..
188 views10:26
ओपन / कमेंट
2021-11-24 13:26:07 महाराष्ट्र्रातील प्रमुख पठार

​​1) सासवडचे पठार - पुणे

2) पचगणीचे पठार - सातारा

3) खानापूरचे पठार - सांगली

4) यवतमाळचे पठार - यवतमाळ

5) भुलढणाचे पठार - बुलढाणा

6) गाविलगडचे पठार - अमरावती

7) औंधचे पठार - सातारा

8) अहमदनगर पठार - अहमदनगर

9) तलेगावचे पठार - वर्धा

10) मालेगाव पठार - नाशिक

11) तोरणमाळ पठार - नंदुरबार

संकलन राम कवले & तुषार शिरगीरे
211 views10:26
ओपन / कमेंट
2021-11-24 12:37:21

योग्य पर्याय निवडा
208 views09:37
ओपन / कमेंट
2021-11-22 18:45:32 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता.

-----------------------------------------

1. शिक्षक भरती
click here   Download

2. पोलीस भरती
click here   Download

3. पशुसंवर्धन परीक्षा
click here   Download

4. आरोग्यसेवक परीक्षा
click here   Download

5. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक
click here   Download

6. जिल्हा परिषद सर्व परीक्षा
click here  Download

7. MIDC परीक्षा
click here  Download

8. जलसंपदा परीक्षा
click here   Download

9. HSC , SSC बोर्ड परीक्षा
click here   Download

10. रेल्वे परीक्षा
click here   Download

11. Mpsc सर्व परीक्षा
click here   Download

12. इतर (IMP) महत्वाचे
click here   Download

74 views15:45
ओपन / कमेंट
2021-11-22 06:11:05 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

71) fbp म्हणजे काय?
उत्तर : Flexible Benefits Plan (FBP)

72) WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?
उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.

73) समुदाय आधारित पोषण व्यवस्थापन लागू करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश

74) घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश

75) महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण?
उत्तर : अंतरा मेहता

76) पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण?
उत्तर : निगार जोहर

77) पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते?
उत्तर : राहुल देव

78) सामुदायिक स्वयंपाक गृहांना जिओ टॅग प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तर प्रदेश (यासाठी गुगलशी करार)

79) पहिले नंबरलेस कार्ड कोणते?
उत्तर : Fam Pay

80) सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिशा

संकलन राम कवले & तुषार शिरगीरे

𝐉𝐨𝐢𝐧 : @PoliceBharti_Official
117 views03:11
ओपन / कमेंट