Get Mystery Box with random crypto!

मी माहितीदार

टेलीग्राम चैनल का लोगो spardhecheyug_123 — मी माहितीदार
टेलीग्राम चैनल का लोगो spardhecheyug_123 — मी माहितीदार
चैनल का पता: @spardhecheyug_123
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.05K
चैनल से विवरण

🖋️चालू घडामोडी लिखित नोट्स
🎯रेल्वे सुरक्षा बल,सुरक्षा सहायक
🎯MTS,SSC💪✌
⛔ OFFICAL
Contact - kanamane94@gmail.com

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2022-02-16 17:52:45
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous Quiz
41%
नदी
53%
हिमनदी
0%
समुद्र लाटा
6%
भूमिगत पाणी
17 voters45 views14:52
ओपन / कमेंट
2022-01-05 18:59:40 ★ प्रश्न :

बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा..
56 views15:59
ओपन / कमेंट
2022-01-05 06:02:31
पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न..
149 views03:02
ओपन / कमेंट
2022-01-03 07:14:18
‘जैवविविधतेचे जनक’ म्हणून ओळखले जाणाऱ्या ई. ओ. विल्सन यांचे दुःखद निधन

हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे माजी जीवशास्त्रज्ञ आणि पुलित्झर पारितोषिक विजेते ई.ओ. विल्सन जे ‘जैवविविधतेचे जनक’ म्हणून ओळखले जातात त्यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.


ठळक मुद्दे

मुंग्या तसेच मानवी वर्तनाच्या अभ्यासामुळे ते जगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञ बनले होते.

ते ९२ वर्षांचे होते.

पृथ्वीच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना 'डार्विनचा नैसर्गिक वारस' असे टोपणनाव मिळाले होते.


संकलन राम कवले & तुषार शिरगीरे
130 views04:14
ओपन / कमेंट
2022-01-03 07:14:18
अनुपम रे होणार निशस्त्रीकरणावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचे नवीन राजदूत

अनुपम रे यांची नुकतीच जिनिव्हा येथे होणाऱ्या 'UN निशस्त्रीकरण परिषदेसाठी (UN Conference on Disarmament)' भारताचे पुढील स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


ठळक मुद्दे

रे हे १९९४ च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत.

ते पंकज शर्मा यांची जागा घेतील.


संकलन राम कवले & तुषार शिरगीरे
111 views04:14
ओपन / कमेंट
2022-01-03 07:14:18 एम. व्यंकय्या नायडू यांच्यामार्फत 'द टर्नओव्हर विझार्ड – सेव्हियर ऑफ थाउजंड्स' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन

भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्यामार्फत नुकतेच 'द टर्नओव्हर विझार्ड – सेव्हियर ऑफ थाउजंड्स (The Turnover Wizard – Saviour Of Thousands)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.


ठळक मुद्दे

सदर पुस्तक हे NTPC लिमिटेड आणि NBCC इंडिया लिमिटेडचे माजी अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अरुप रॉय चौधरी यांचे आत्मचरित्र आहे.

अरुप रॉय चौधरी यांच्या जीवनातून शिकलेल्या गोष्टी एकत्रित करताना त्यांच्या जीवनातून व्यवस्थापनाचे धडे प्रदर्शित करण्याचे कार्य सदर पुस्तक करते.


संकलन राम कवले & तुषार शिरगीरे
116 views04:14
ओपन / कमेंट
2022-01-03 07:14:17 इंडसइंड (IndusInd) बँकेमार्फत ‘हरित मुदत ठेवींचे (green fixed deposits)’ अनावरण


इंडसइंड (IndusInd) बँकेमार्फत नुकतीच ‘हरित मुदत ठेवींचे (green fixed deposits)’ अनावरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

सदर उपक्रमाद्वारे जमा रकमेचा उपयोग UN च्या शाश्वत विकास उद्दिष्टांना (Sustainable Development Goals -SDGs) समर्थन करणाऱ्या प्रकल्पांना तसेच कंपन्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी केला जाईल.

हरित मुदत ठेवी या गुंतवणूकदारांसाठी एक निश्चित मुदत ठेव असून पर्यावरणास अनुकूल प्रकल्पांमध्ये त्यांच्या अतिरिक्त रोख साठ्याची गुंतवणूक करण्यास वापरतात.


संकलन राम कवले & तुषार शिरगीरे
115 views04:14
ओपन / कमेंट
2022-01-02 13:52:23
संपूर्ण राज्यव्यवस्था
भारतीय संविधान! राजकारण ! कायदे

स्पेशल COMBINE फोकस 30 दिवसीय बॅच.

बॅचची वैशिष्ट्ये.

प्रत्येक घटकाच्या हस्तलिखित नोट्स.
आयोगाच्या 60+ प्रश्नपत्रिकांचे क्लास मध्येच घटकनिहाय विश्लेषण.

आयोगाच्या धर्तीवर 10 घटकनिहाय संभाव्य सराव पेपर.
10 पैकी 10 गुणांची परिपूर्ण तयारी.

वार - मंगळवार
दिनांक - 4 जानेवारी 2022
वेळ- सायंकाळी 6 ते 8

मार्गदर्शक- समाधान कोकाटे सर.
(M.A.Pol,Sci)

नावनोंदणी आवश्यक
संपर्क 9511652856.
87 views10:52
ओपन / कमेंट
2022-01-02 08:16:01
SEBI मार्फत आरती कृष्णन यांची म्युच्युअल फंड सल्लागार समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती

संपादकीय सल्लागार आरती कृष्णन यांची नुकतीच 'सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (Securities & Exchange Board of India’s - SEBI)' म्युच्युअल फंडांवरील सल्लागार समितीच्या सदस्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


ठळक मुद्दे

सदर समिती ही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखालील समिती आहे.

गुंतवणूकदारांचे संरक्षण, उद्योगाचा विकास तसेच प्रकटीकरण आवश्यकता सुनिश्चित करण्यासाठी म्युच्युअल फंड नियमनाशी संबंधित बाबींवर सेबीला सल्ला देण्याचे कार्य ही समिती करते.


संकलन राम कवले & तुषार शिरगीरे
120 views05:16
ओपन / कमेंट
2022-01-01 18:44:23 Police Bharti Official
पोलीस भरती टॉप चॅनेल

- नोट्स
- सराव पेपर
- New GR
- प्रश्नमंजुषा
- आणि बरेच काही ते ही एकाच ठिकाणी

Official
https://t.me/PoliceBharti_official
70 views15:44
ओपन / कमेंट