Get Mystery Box with random crypto!

मी माहितीदार

टेलीग्राम चैनल का लोगो spardhecheyug_123 — मी माहितीदार
टेलीग्राम चैनल का लोगो spardhecheyug_123 — मी माहितीदार
चैनल का पता: @spardhecheyug_123
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.05K
चैनल से विवरण

🖋️चालू घडामोडी लिखित नोट्स
🎯रेल्वे सुरक्षा बल,सुरक्षा सहायक
🎯MTS,SSC💪✌
⛔ OFFICAL
Contact - kanamane94@gmail.com

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2021-12-29 15:11:44
_*कुणाच्या आयुष्यातलं जग म्हातार होत नसतं भावनांच्या जोरावर ते तरुण ठरतं...*_

मन माझे
---------------------------------------------
𝐉𝐨𝐢𝐧 @ManMaze
133 views12:11
ओपन / कमेंट
2021-12-27 17:21:07
रेल्वे भरती
स्पेशल Group D
सामान्य अध्ययन प्रश्नसंच -8500+


2018 मध्ये घेतलेल्या 130 प्रश्नपत्रिकांचा समावेश ( इंग्रजी ते मराठी भाषांतर)

विषय व उपघाटकानुसार वर्गीकरण


एकूण - 130 प्रश्नपत्रिका

8500 + प्रश्नांचा समावेश

सरावासाठी 4500 प्रश्न

लेखन व संकलन
- श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.

MRP - 360/- ₹. Only

-----------------------------------------------
आजच खरेदी करा व अभ्यासाला नवीन दिशा द्या..
215 views14:21
ओपन / कमेंट
2021-12-25 18:19:46 आजपासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे.

ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा.

संयुक्त गट ब परीक्षेमध्ये हे प्रश्न नक्कीच दिसतील.
तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.

व तुमच्या मित्रांना पण हे चॅनल share करा...

लवकर जॉईन करा:-
JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
7 views15:19
ओपन / कमेंट
2021-12-24 18:41:07 हरजिंदर सिंग यांची बीजिंग ऑलिम्पिकसाठी भारताचे 'शेफ डी मिशन (Chef de Mission)' म्हणून निवड

'भारतीय ऑलिम्पिक संघटनेमार्फत (Indian Olympic Association of India - IOA)' नुकतीच आईस हॉकी असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस हरजिंदर सिंग यांची आगामी २०२२ बीजिंग हिंवाळी ऑलिम्पिकसाठी देशाच्या तुकडीचे 'शेफ डी मिशन (Chef de Mission)' म्हणून निवड करण्यात आली आहे.


ठळक मुद्दे

सिंग हे २०१८ मधील २३ व्या हिंवाळी ऑलिम्पिक खेळांसाठी भारतीय दलाचे शेफ डी मिशन होते.
145 views15:41
ओपन / कमेंट
2021-12-24 18:41:07 खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत?

Combine exam 2018

A. बिहार

B. ओडिशा

C. तामिळनाडू

D. उत्तर प्रदेश
133 views15:41
ओपन / कमेंट
2021-12-24 18:41:07 अग्नी -5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यवेधाची क्षमता किती आहे?

A. 5,000 - 5,500 कि.मी.

B. 3,500 कि.मी.

C. 7,500 कि.मी.

D. 10,000 कि.मी.
123 views15:41
ओपन / कमेंट
2021-12-24 18:41:07 'दि कोएलिशन ईअर्स' ('The Coalition Years) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A. प्रणव मुखर्जी

B. पी. चिदंबरम्

C. डॉ. मनमोहन सिंग

D. कपिल सिब्बल
120 views15:41
ओपन / कमेंट
2021-12-24 18:41:07
पी. व्ही. सिंधूची २०२५ पर्यंत BWF अ‍ॅथलीट्स कमिशनच्या ६ नियुक्त सदस्यांमध्ये निवड

माजी वर्ल्ड चॅम्पियन पी. व्ही. सिंधूची इतर ५ जणांसह 'बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या (Badminton World Federation’s - BWF)' अ‍ॅथलीट्स कमिशनच्या सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

६ सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष निश्चित होणार आहेत.

इतर सदस्य

आयरिस वांग

ग्रेसिया पोली

किम सोयोंग

झेंग सी वेई

रॉबिन टेबलिंग


संकलन राम कवले & तुषार शिरगीरे
122 views15:41
ओपन / कमेंट
2021-12-24 18:41:07
२०-२५ डिसेंबर: सुशासन सप्ताह २०२१

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत नुकतेच 'सुशासन सप्ताह (Good Governance Week)' मोहीमेचे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

२०-२५ डिसेंबर या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

'प्रशासन गाव की और' ही या सप्ताहाची थीम आहे.

तळागाळातील सर्वोत्कृष्ट शासन पद्धतींचे प्रदर्शन तसेच प्रतिकृती सादर करणे हा सदर सप्ताहाचा उद्देश आहे.


संकलन राम कवले & तुषार शिरगीरे
144 views15:41
ओपन / कमेंट
2021-12-24 18:41:07 अतुल दिनकर राणे यांची ब्रह्मोस एरोस्पेसच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती

अतुल दिनकर राणे यांची ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र तयार करणाऱ्या 'ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेडच्या (BrahMos Aerospace Limited)' नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे
ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी विकासासाठी तसेच सशस्त्र दलांमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांचे अग्रगण्य योगदान आणि तांत्रिक-व्यवस्थापकीय नेतृत्व परिवर्तनकारक आहे.


संकलन राम कवले & तुषार शिरगीरे
142 views15:41
ओपन / कमेंट