Get Mystery Box with random crypto!

अतुल दिनकर राणे यांची ब्रह्मोस एरोस्पेसच्या नूतन मुख्य कार्यका | मी माहितीदार

अतुल दिनकर राणे यांची ब्रह्मोस एरोस्पेसच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती

अतुल दिनकर राणे यांची ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र तयार करणाऱ्या 'ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेडच्या (BrahMos Aerospace Limited)' नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे
ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी विकासासाठी तसेच सशस्त्र दलांमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांचे अग्रगण्य योगदान आणि तांत्रिक-व्यवस्थापकीय नेतृत्व परिवर्तनकारक आहे.


संकलन राम कवले & तुषार शिरगीरे