Get Mystery Box with random crypto!

मी माहितीदार

टेलीग्राम चैनल का लोगो spardhecheyug_123 — मी माहितीदार
टेलीग्राम चैनल का लोगो spardhecheyug_123 — मी माहितीदार
चैनल का पता: @spardhecheyug_123
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.05K
चैनल से विवरण

🖋️चालू घडामोडी लिखित नोट्स
🎯रेल्वे सुरक्षा बल,सुरक्षा सहायक
🎯MTS,SSC💪✌
⛔ OFFICAL
Contact - kanamane94@gmail.com

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2021-11-30 18:24:05
पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच
मराठी शब्दसंग्रह

2021 मधील झालेल्या राज्य राखीव पोलीस बल (SRPF), पोलीस बँडसमन, पोलीस वाहन चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई, महाराष्ट्र पोलीस शिपाई अश्या 52 प्रश्नपत्रिकांचा संच.
--------------------------------------------------------

पोलीस भरती - 572 प्रश्नपत्रिका
18210+ प्रश्नांचा समावेश

पोलीस भरती - 052 प्रश्नपत्रिका
5200+ प्रश्नांचा समावेश (ऑक्टोबर 2021 पर्येंत )

आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका


-------------------------------------------------------
लेखन व संकलन
- श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.
-------------------------------------------------------

ऑनलाईन खरेदीसाठी लिंक

bit.ly/BuyPoliceBhartiBook

bit.ly/BuyPoliceBhartiBook

bit.ly/BuyArogyaVibhagBook

bit.ly/BuyMarathiShabdsanghrah

--------------------------------------------------------
आजच खरेदी करा व अभ्यासाला नवीन दिशा द्या..
72 views15:24
ओपन / कमेंट
2021-11-28 17:41:25 १) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

o विश्वास पाटील
o आनंद यादव
o रणजीत देसाई
o शिवाजी सावंत

२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o यशवंत कानेटकर
o वि. स. खांडेकर
o व्यंकटेश माडगुळकर
o आण्णाभाऊ साठे

३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

o आण्णाभाऊ साठे
o बा. भ. बोरकर
o गौरी देशपांडे
o व्यंकटेश माडगुळकर

४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

o लक्ष्मीकांत तांबोळी
o प्रा. व. भा. बोधे
o विश्वास महिपाती पाटील
o वा. म. जोशी

५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

o गावचा टिनोपाल गुरुजी
o चंद्रमुखी
o ग्रंथकाली
o मंजुघोषा

६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

o नामदेव ढसाळ
o दया पवार
o जोगेंद्र कवाडे
o आरती प्रभू

७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o झाडाझडती
o संभाजी
o बनगरवाडी
o सात सक त्रेचाळीस

८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o श्री. ना, पेंडसे
o भालचंद्र नेमाडे
o रा. रं. बोराडे
o ग.ल. ठोकळ

९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?

o मुक्तामाला
o बळीबा पाटील
o यमुना पर्यटन
o मोचनगड

१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o एकेक पान गळावया
o स्फोट
o कल्याणी
o झाड

११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?

o गौरी देशपांडे
o शैला बेल्ले
o जोत्स्ना देवधर
o सुमती क्षेत्रमाडे

१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?

o डॉ. यशवंत पाटणे
o आशा कर्दळे
o ह.ना.आपटे
o व.ह. पिटके

१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

o वामन परत आला
o जगबुडी
o एक होता फेंगाड्या
o गावपांढर

१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o राजेंद्र मलोसे
o भाऊ पाध्ये
o दादासाहेब मोरे
o जयंत नारळीकर

१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o कल्पनेच्या तीरावर
o गारंबीचा बापू
o पांढरे ढग
o वस्ती वाढते आहे
109 views14:41
ओपन / कमेंट
2021-11-27 18:28:20
पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच
मराठी शब्दसंग्रह

2021 मधील झालेल्या राज्य राखीव पोलीस बल (SRPF), पोलीस बँडसमन, पोलीस वाहन चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई, महाराष्ट्र पोलीस शिपाई अश्या 52 प्रश्नपत्रिकांचा संच.
--------------------------------------------------------

पोलीस भरती - 572 प्रश्नपत्रिका
18210+ प्रश्नांचा समावेश

पोलीस भरती - 052 प्रश्नपत्रिका
5200+ प्रश्नांचा समावेश (ऑक्टोबर 2021 पर्येंत )

आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका


-------------------------------------------------------
लेखन व संकलन
- श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.
-------------------------------------------------------

ऑनलाईन खरेदीसाठी लिंक

bit.ly/BuyPoliceBhartiBook

bit.ly/BuyPoliceBhartiBook

bit.ly/BuyArogyaVibhagBook

bit.ly/BuyMarathiShabdsanghrah

--------------------------------------------------------
आजच खरेदी करा व अभ्यासाला नवीन दिशा द्या..
172 views15:28
ओपन / कमेंट
2021-11-27 12:52:42 संयुक्त गट ब पुर्व परीक्षा

टॉपिक टेस्ट सीरिज वेळापत्रक
Total :-38 Test
(35 topic Test + 3 comprehensive Test)

एकदा वेळापत्रक पहा... मगच आपला प्रवेश निश्चित करा.....
संपर्क
अजित चंदनकर सर
(संचालक, महर्षी प्रबोधिनी अकलूज)
@ajitcc
7420851924
1.2K views09:52
ओपन / कमेंट
2021-11-27 12:43:16 विद्यार्थी मित्रांनो,
काल combine पुर्व परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आली आहे.. काहींचे स्कोअर वाढले तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्कोअर कमी आले.. मला खूप फोन आणि msg आले.. काही बोलले की माझा टाईम मॅनेज झाला नाहीं, काही बोलले की माझ्या
सिलीमिस्टेक खूप झाले, काही बोलले की सर माझे गोल करायचे राहिले, काही बोलले की माझं ऑप्शन मध्ये खूप कन्फ्यूजन झाले. हे का ते समजत नव्हते, काही बोलले की प्रश्न नवीन होते... असे अनेक कॉल आले, मेसेज आले.
मी आपणास एवढंच सांगेन की आता झालेल्या गोष्टीचा विचार करत बसू नका.
नवीन जाहिरात आली आहे तिचा अभ्यास स्टार्ट करा.. आणि
हे लक्षात राहू द्या की आपली एक्झाम ही objective आहे.. त्यामुळे आपण दिवसभरात जेवढा स्टडी करतो त्यातील ७०% वेळ हा वाचनासाठी द्या आणि ३०% वेळ हा question papers slove करण्यासाठी द्या. म्हणजे आपण दिवसभर काय वाचले/ जे टॉपिक वाचले त्यावर टॉपिक टेस्ट आणि pyq सोडवा. म्हणजे तुमचा एकही मार्क जाणार नाही.. म्हणजे तुम्हीं जो टॉपिक दिवसभरात वाचला त्यावर रात्री question(topic test+ pyq) सोडवा . म्हणजे आपण कूठे चुकतो ते तुम्हाला लगेच समजून जाईल..

आपल्या ज्या चुका परीक्षेत होतात त्याच चुका इथे टेस्ट सोडवताना टाळा. म्हणजे परीक्षेमध्ये आपणास त्या चुका होणारं नाही..
यासाठीच आपण टॉपिक टेस्ट सीरिज सुरू केली आहे. यामध्ये आपला दररोज Reading + Revision +Test solving + Anylisis या पद्धतीने अभ्यास पुर्ण करुन घेतो.. त्यामुळे जर येणारी combine पुर्व पास व्हायचं असेल तर एकदा टेस्ट सीरिज जॉइन करा . आणि आपल स्वप्न करा

मी १००%
आपणास सांगतो की जेवढे विद्यार्थि टेस्ट मध्ये असतील ते सर्व विद्यार्थी मेन्स ला असणारंच.... (ज्यांनी टेस्ट जॉइन केली आहे त्यांना आपल्या टेस्ट क्वालिटी बद्दल एकदा विचारा)
(ना नफा,ना तोटा या तत्वावरील उपक्रम आहे)
सम्पर्क:
अजित चंदनकर सर
(संचालक, महर्षी प्रबोधिनी अकलूज)
@ajitcc
7420851924
( Combine टेस्ट सीरिज बॅच मध्ये केवळ ४० विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाईल)
अधिक माहितीसाठी जॉइन करा
@geographyajit
1.2K views09:43
ओपन / कमेंट
2021-11-27 12:29:47
CSAT च्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक....

CSAT पेपर-ll
पेपर विश्लेषण
संपूर्ण स्पष्टीकरणासह


2013 ते 2021 संपूर्ण प्रश्नपत्रिका अंतर्भूत.
-----------------------------------------------------
लेखक-
G.Kiran
•Ex Custom Officer
•Ex Dy.CEO
•D.D.R.
---------------------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये:

•उताऱ्यातील प्रश्नांच्या उत्तरात ओळींच्या संदर्भासह स्पष्टीकरणे व अचूक स्ट्रॅॅटजी.

•अंकगणित व बुद्धिमापन प्रश्नांची सोप्या भाषेत स्पष्टीकरणे (Quick Method सह)

•निर्णय क्षमता (Decision Making) वरील प्रश्नांची अचूक उत्तरे शोधण्याच्या सोप्या पद्धती.

•खरे व खोटे ह्या प्रकरणाचा विशेष समावेश.
-----------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे Amazon वर सुरुवातीचे 2 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

• खरेदी करण्याची amazon लिंक-
https://amzn.to/3cylsrO
------------------------------------------------------
2 जानेवारी 2021 ला होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.
प्रत्येकांनी एकदा नक्की अभ्यासा
.
1.6K views09:29
ओपन / कमेंट
2021-11-26 08:04:31 संस्था

1. G7 [Group of 7]
- स्थापना 1975
- अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.
- सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा

2. BRICS
- स्थापना: 2006
- सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका

3. Asian Development Bank [ADB]
- स्थापना: 19 डिसेंबर 1966
- मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स

4. SAARC [South Asian Association for Regional Cooperation]
- स्थापना: 16 जानेवारी 1987
- मुख्यालय: काठमांडू, नेपाळ
- सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव

5. ASEAN [Association of South East Asian Nation]
- स्थापना: 8 ऑगस्ट 1967
- मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया
- सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर

6. BIMSTEC [Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation]
- स्थापना: 6 जून 1997
- मुख्यालय: ढाका, बांगलादेश
- सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान

7. OPEC [Organization of Petroleum Exporting Countries]
- स्थापना: 1960
- मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया
- सदस्य संख्या: 13

8. IBSA
- स्थापना: 6 जून 2003
- मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria
- सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका


संकलन राम कवले & तुषार शिरगीरे
47 views05:04
ओपन / कमेंट
2021-11-26 08:04:31 INS विशाखापट्टणम, P15B स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र नाशक, मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे भारतीय नौदलात दाखल करण्यात आले.

संरक्षण मंत्रालय :-
मुख्यालय - नवी दिल्ली
स्थापना - 15 ऑगस्ट 1947

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS):- जनरल बिपिन रावत

लष्करप्रमुख - जनरल मनोज मुकुंद नरवणे

हवाई दल प्रमुख - एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी

नौदल प्रमुख - अडमिरल करमबीर सिंग
43 views05:04
ओपन / कमेंट
2021-11-26 08:04:31 अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ प्रदान; पाकिस्तानचं फायटर जेट पाडणाऱ्या अधिकाऱ्याचा सन्मान.

भारतीय हवाई दलातील अधिकारी अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

भारतीय वायुसेनेचे दिग्गज पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना नुकतीच ग्रुप कॅप्टन या पदावर बढतीही देण्यात आलीय.

२०१९ साली भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लाडऊ विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात जो संघर्ष (डॉगफाइट) झाला त्यामध्ये वर्धमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ १६ फायटर विमान पाडले होते.

त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांचा ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिनंदन यांना सन्मानित करण्यात आलं.

देशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र ही पदके देऊन सन्मानित करण्यात येते.

अभिनंदन यांनी पाकिस्तानवरुद्धच्या हवाई संघर्षादरम्यान दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची दखल घेत त्यांच्या नावाची ‘वीरचक्र’साठी शिफारस करण्यात आली होती.

त्यानुसार आज म्हणजेच सोमवारी (२२ नोव्हेंबर २०२१ रोजी) राष्ट्रपती भवनामध्ये पार पडलेल्या समारंभामध्ये झाला सन्मान पुलवामात दहशतवाद्यांनी लष्काराच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला होता.
44 views05:04
ओपन / कमेंट