Get Mystery Box with random crypto!

मी माहितीदार

टेलीग्राम चैनल का लोगो spardhecheyug_123 — मी माहितीदार
टेलीग्राम चैनल का लोगो spardhecheyug_123 — मी माहितीदार
चैनल का पता: @spardhecheyug_123
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.05K
चैनल से विवरण

🖋️चालू घडामोडी लिखित नोट्स
🎯रेल्वे सुरक्षा बल,सुरक्षा सहायक
🎯MTS,SSC💪✌
⛔ OFFICAL
Contact - kanamane94@gmail.com

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2021-12-21 18:18:38 येत्या नोव्हेंबर महिन्यात गट क ची जाहिरात येणार आहे कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता अभ्यासाला लागा .

╔══════════════════╗
▒ गट क संपूर्ण प्रश्नपत्रिका & नोट्स ▒
╚══════════════════╝


╔══════════════════╗
▒ गट क संपूर्ण CUTOFF ▒
╚══════════════════╝


╔══════════════════╗
▒ गट ब मुख्य साठी अत्यंत उपयुक्त ग्रुप▒
╚══════════════════╝


कोणतीही फसवणूक नाही click करून चेक करा
80 views15:18
ओपन / कमेंट
2021-12-18 10:46:26 LIVE

सहकार परिषद व शेतकरी मेळावा!!
प्रमुख मार्गदर्शक - श्री. अमितजी शाह











301 views07:46
ओपन / कमेंट
2021-12-15 19:16:12
खूप जणांनी चुकवलेला प्रश्न. (खालील लिंक वर क्लिक करून जाणून घ्या सविस्तर माहिती.)

【1601】जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो
33 views16:16
ओपन / कमेंट
2021-12-14 15:20:58
म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी खास कोडवर्डचा वापर, पोलीस तपासात नवी माहिती,
108 views12:20
ओपन / कमेंट
2021-12-14 06:52:37
पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालय :-

★ प्रेसनोट ★

◆ पिंपरी - चिंचवड पोलीस शिपाई भरती - जे उमेदवार निर्धारित तारखेस मैदानी चाचणीचा काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहिले नाहीत तसेच ज्या उमेदवारांनी कागदपत्र तपासणी मूळ कागदपत्र सादर केले नव्हते त्या सर्व उमेदवारांनी मूळ कागदपत्र घेवून दिनांक 16 /12/ 2021 रोजी मैदानी चाचणी करिता हजर राहावे.

भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
203 views03:52
ओपन / कमेंट
2021-12-05 11:05:19
आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायचे आहे का?

तुम्ही जर जॉब करण्याच्या विचारत असाल मार्गदर्शन पाहिजे किंवा इंटरव्ह्यूमध्ये कॉमफिडन्स आणायचा असेल तर चार शब्द इंग्लिश मध्ये बोलावे लागते.

मग विचार कसला करताय चौकशी करायला काय पैसे लागतात का?

एक मॅसेज करा आणि ओळख बनवा स्वतःची..

लिंक http://wa.me/919657561800


वैशिष्ट्ये
■ Small Batch
■ Interactive sessions
■ Enjoyable exercises
■ Ample opportunity to talk
■ Personal attention


Aneesh Soman - 9657561800
167 views08:05
ओपन / कमेंट
2021-12-05 07:09:35
राज्यसेवा पूर्व + मुख्य, संयुक्त गट ब, गट क सहित सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त...

संपूर्ण राज्यव्यवस्था
Offline Batch

BATCH TIMING
6 डिसेंबर 2021
वेळ- दुपारी 2ते 4

पत्ता - जनक बिल्डिंग ए 1, 24 तिसरा मजला, अहिल्या अभ्यासिकेच्या शेजारी, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे - 30

By समाधान कोकाटे सर.

नावनोंदणी आवश्यक
संपर्क 9511652856.
174 views04:09
ओपन / कमेंट
2021-12-01 18:15:36 सामान्य ज्ञान

“पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झालेल्या विशिष्ट लोकांचे नागरिकत्व हक्क” याविषयी संविधानिक तरतूद
- कलम 7.

"भारताबाहेर राहणाऱ्या विशिष्ट भारतीय वंशाच्या नागरिकांचे नागरिकत्व हक्क" याविषयी संविधानिक तरतूद
– कलम 8.

“परदेशी राज्याचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारलेले व्यक्ती नागरिक नसणार” याविषयी संविधानिक तरतूद
– कलम 9.

“नागरिकत्व हक्कांचे सातत्य” याविषयी संविधानिक तरतूद
- कलम 10.

“कायद्यान्वये नागरिकत्व हक्काचे नियमन करण्यासाठी संसद” याविषयी संविधानिक तरतूद
- कलम 11.


संकलन राम कवले & तुषार शिरगीरे
343 views15:15
ओपन / कमेंट
2021-12-01 18:15:36 सामान्य ज्ञान

“संघ याचे नाव व प्रदेश” यासंबंधी सांविधानिक तरतूद
- कलम 1.

“नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना” यासंबंधी सांविधानिक तरतूद
- कलम 2.

“नवीन राज्यांची स्थापना आणि विद्यमान राज्यांचे क्षेत्र, सीमा किंवा नावे यात बदल” यासंबंधी सांविधानिक तरतूद
- कलम 3.

“संविधान लागू होण्याच्या वेळी नागरिकत्व” यासंबंधी सांविधानिक तरतूद
- कलम 5.

“पाकिस्तानातून भारतात स्थलांतर केलेल्या काही व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क” यासंबंधी सांविधानिक तरतूद
- कलम 6.


संकलन राम कवले & तुषार शिरगीरे
295 views15:15
ओपन / कमेंट
2021-12-01 18:15:35 सामान्य ज्ञान

भारतीय राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागार (NFA)

- स्थापना: वर्ष 1964;
- ठिकाण: पुणे, महाराष्ट्र.


राष्ट्रीय अॅल्युमिनियम कंपनी मर्यादित (NALCO)

- स्थापना: वर्ष 1981;
- मुख्यालय: भुवनेश्वर, ओडिशा.


राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)

- स्थापना: वर्ष 1988;
- मुख्यालय: दिल्ली.


राष्ट्रीय ध्रुवीय व महासागर संशोधन केंद्र (NCPOR)

- स्थापना: 25 मे 1998;
- मुख्यालय: वास्को दा गामा, गोवा.


भारतात या वर्षी घटनात्मक दुरुस्तीद्वारे पंचायती राज व्यवस्था लागू केली गेली होती - वर्ष 1992.


संकलन राम कवले & तुषार शिरगीरे
277 views15:15
ओपन / कमेंट