जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 71) fbp म्हणजे काय? उत्तर : Flexible Benefits Plan (FBP) 72) WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे? उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना. 73) समुदाय आधारित पोषण व्यवस्थापन लागू करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर : मध्य प्रदेश 74) घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते? उत्तर : मध्य प्रदेश 75) महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण? उत्तर : अंतरा मेहता 76) पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण? उत्तर : निगार जोहर 77) पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते? उत्तर : राहुल देव 78) सामुदायिक स्वयंपाक गृहांना जिओ टॅग प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर : उत्तर प्रदेश (यासाठी गुगलशी करार) 79) पहिले नंबरलेस कार्ड कोणते? उत्तर : Fam Pay 80) सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर : ओडिशा संकलन राम कवले & तुषार शिरगीरे 𝐉𝐨𝐢𝐧 : @PoliceBharti_Official 117 views03:11