Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र्रातील प्रमुख पठार ​​1) सासवडचे प | मी माहितीदार

महाराष्ट्र्रातील प्रमुख पठार


​​1) सासवडचे पठार - पुणे

2) पचगणीचे पठार - सातारा

3) खानापूरचे पठार - सांगली

4) यवतमाळचे पठार - यवतमाळ

5) भुलढणाचे पठार - बुलढाणा

6) गाविलगडचे पठार - अमरावती

7) औंधचे पठार - सातारा

8) अहमदनगर पठार - अहमदनगर

9) तलेगावचे पठार - वर्धा

10) मालेगाव पठार - नाशिक

11) तोरणमाळ पठार - नंदुरबार


संकलन राम कवले & तुषार शिरगीरे