Get Mystery Box with random crypto!

Maharashtra Police

टेलीग्राम चैनल का लोगो shrisevaacadamy — Maharashtra Police M
टेलीग्राम चैनल का लोगो shrisevaacadamy — Maharashtra Police
चैनल का पता: @shrisevaacadamy
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.44K
चैनल से विवरण

आपल्या चॅनल वर दररोज नवनवीन पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत
🙏🙏🙏🚔🚔🚔
Practice makes man perfect
Admin :: विशाल राठोड :: @Vishal_Rathod_2303.

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-08-24 16:53:51 Quiz 'पाटबंधारे विकास महामंडळ'
विशाल
6 questions · 15 sec
371 viewsविशाल.... , 13:53
ओपन / कमेंट
2022-08-24 15:47:48 Quiz 'राज्यघटनेतील बारा परिशिष्टे /'
विशाल
14 questions · 15 sec
313 viewsविशाल.... , 12:47
ओपन / कमेंट
2022-08-24 05:58:18 https://t.me/onlypolice07



मोफत पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका
283 viewsविशाल.... , 02:58
ओपन / कमेंट
2022-06-23 08:22:00 ----------------

प्रत्येक वर्षी “जागतिक सिकल सेल अनेमिया दिन” म्हणूनकोणता दिनसाजरा केला आहे.

१७ जून
१८ जून
१९ जून
२० जून

उत्तर: १९ जून

-------------------------------------------------------------

“हमजा अब्दी बरे” कोणत्या देशाचे प्रधानमंत्री म्हणून नियुक्तझाले आहे.

इराण
इराक
कतार
सोमालिया

उत्तर: सोमालिया
-------------------------------------------------------------

भारताचे पहिले “डार्क स्काय रिजर्व” कोठे स्थापित झाले आहे?

लदाख
सिक्कीम
पंजाब
चंडीगड

उत्तर: लदाख
-------------------------------------------------------------

“भारतीय संविधानअनकही कहाणी” पुस्तक कोणी लिहिले आहे?

सुभाष कश्यप
अमिता सिंह
राम बहादूर राय
रणवीर

उत्तर: राम बहादूर राय
-------------------------------------------------------------

“फिफा अंडर-१७ महिला वर्ल्ड कप २०२२” कोणत्या देशात आयोजन होणार आहे?

कतार
भारत
ब्राजिल
बेल्जियम

उत्तर: भारत
-------------------------------------------------------------

“कुर्ताने गेम्स” मध्ये जेव्लीन थ्रो मध्ये कोणी गोल्ड मेडल जिंकले आहे?

नीरज चोपडा
केशरान वाल्कोट
एन्डरसन पीटर्स
ओलीवर हेलेंडर

उत्तर: नीरज चोपडा
-------------------------------------------------------------

कोणत्या राज्यात देशातील पहिली “बालिका पंचायत” ची सुरवात झाली आहे?

हरियाना
राजस्थान
गुजरात
पंजाब

उत्तर: गुजरात
-------------------------------------------------------------

कोणत्या विमानतळाने “स्कायट्रेक्स वर्ल्ड एअरपोर्ट पुरस्कार २०२२” जिंकला आहे?

गुरु राम दास अंतराष्ट्रीय विमान तळ
केम्पेगोडाअंतराष्ट्रीय विमान तळ
सुभाष चंद्र बोसअंतराष्ट्रीय विमान तळ
वल्लभ भाई पटेलअंतराष्ट्रीय विमान तळ

उत्तर: केम्पेगोडा अंतराष्ट्रीय विमान तळ
-------------------------------------------------------------

कोणी“डिजिटल न्यूज रिपोर्ट २०२२” प्रदर्शित केला आहे?

रिपोर्टस विथोउत बॉर्डर्स
ट्रान्स्परेन्सी इंटरनाशनल
रोयटर्स institute
यापैकी नाही

उत्तर: रोयटर्स institute

संकलन :जाधव योगेश
97 views05:22
ओपन / कमेंट
2022-06-23 04:31:54 * पक्षांतर बंदी म्हणजे नेमके काय *
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
* पक्षांतर बंदी कायदा निर्मिती वर्ष - 1985*
* संबंधित परिशिष्ट - 10 वे*
* संबंधित घटनादुरुस्ती - 52 वी*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पक्षांतर म्हणजे एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रक्रिया म्हणजे पक्षांतर होय...

पक्षांतर बंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाचे आदेशाचे पालन केले पाहिजे असा आहे....

एखाद्या सभागृहाचा सदस्य निवडून आल्यानंतर दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश केल्यास तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो....

अशा सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार या सभागृहाच्या सभापतीला असतो...

परंतु 2/3 पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही..
150 views01:31
ओपन / कमेंट
2022-06-22 18:18:14 २०२२ चालू घडामोडी*

1). दरवर्षी 'जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण दिन' कधी आयोजित केला जातो?
उत्तर – १७ जून

२) जीएसटी कौन्सिलची ४७ वी बैठक नुकतीच कोणत्या शहरात होणार आहे?
उत्तर - श्री नगर

३). कोणत्या राज्य सरकारने अलीकडे 'एनम इझुथम' योजना सुरू केली आहे?
उत्तर - तामिळनाडू

4). नुकताच उन्मेष इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिव्हल कुठे सुरू झाला?
उत्तर - हिमाचल प्रदेश

५). जागतिक मगर दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
उत्तर – १७ जून

६). नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या CourseEra ग्लोबल स्किल्स रिपोर्ट 2022 मध्ये कोणता देश अव्वल आहे?
उत्तर - स्वित्झर्लंड

7) FIFA ने कोणत्या देशात U-17 महिला विश्वचषक 2022 चे आयोजन करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर भारत

8). नुकताच मिसेस इंडिया वर्ल्ड 2022-23 चा ताज कोणाला मिळाला?
उत्तर - सरगम कौशल

9) कोणत्या संस्थेने आण्विक सक्षम पृथ्वी-2 क्षेपणास्त्र विकसित केले आहे?
उत्तर - DRDO


10) ३७ वर्षीय विल्यम पोर्टरफिल्ड, कोणत्या देशाचा माजी कर्णधार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे?
उत्तर – आयरलैंड


11) 'पीलीभीत टायगर प्रोटेक्शन फाउंडेशन' स्थापन करण्यास कोणत्या राज्याने मान्यता दिली आहे?
उत्तर – उत्तर प्रदेश

12) जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे?
उत्तर – 20 वा स्थान

13) अलीकडेच आरती प्रभाकर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींच्या विज्ञान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – अमेरिका


14) दरवर्षी कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागतिक दिवस साजरा करते?
उत्तर – १७ जून


15) खालीलपैकी कोणाची प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – रंजना प्रकाश देसाई


16) केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, भारतात 5G सेवा कधी सुरू होईल?
उत्तर - मार्च 2025


17) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोणत्या शहरात श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन केले आहे?
उत्तर - पुणे


18) IWF युवा विश्व चॅम्पियनशिपमध्ये सानपती गुरुनायडूने किती किलो गटात सुवर्णपदक जिंकले आहे?
उत्तर - 55 किलोग्रम
185 views15:18
ओपन / कमेंट
2022-06-22 08:09:56 https://quizzory.in/id/62b2a40319c6b97a9b135b1c
235 views05:09
ओपन / कमेंट
2022-06-21 17:40:29 भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व राज्य

कांडला : गुजरात

मुंबई : महाराष्ट्र

न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र

मार्मागोवा : गोवा

कोचीन : केरळ

तुतीकोरीन : तमिळनाडू

चेन्नई : तामीळनाडू

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश

पॅरादीप : ओडिसा

न्यू मंगलोर : कर्नाटक

एन्नोर : आंध्रप्रदेश

कोलकत्ता : पश्चिम बंगाल

हल्दिया : पश्चिम बंगाल.

==========================
88 views14:40
ओपन / कमेंट