Get Mystery Box with random crypto!

Maharashtra Police

टेलीग्राम चैनल का लोगो shrisevaacadamy — Maharashtra Police M
टेलीग्राम चैनल का लोगो shrisevaacadamy — Maharashtra Police
चैनल का पता: @shrisevaacadamy
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.44K
चैनल से विवरण

आपल्या चॅनल वर दररोज नवनवीन पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत
🙏🙏🙏🚔🚔🚔
Practice makes man perfect
Admin :: विशाल राठोड :: @Vishal_Rathod_2303.

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2022-06-21 14:46:05 * महाराष्ट्र पोलिस भरती प्रश्न सराव

*1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?*

1. गुजरात
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

*2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?*

1.दिल्ली
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

*3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते*
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान
3. सिक्किम
4. गुजरात

*4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?*
1.02
2.06
3.07
4.05
कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

*5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.*
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व

*6. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल ?*

1. ग्वाल्हेर
2. इंदौर
3. दिल्ली
4. यापैकी नाही

*7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?*
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

*8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ?*

1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

1. सर्वच बरोबर
2. 1, 2बरोबर
3. 3, 4बरोबर
4. सर्वच चूक

*9. खालील पैकी कोणते राज्य भारताच्या पुर्व किनाऱ्यावर वसलेले नाही ?*
1. महाराष्ट्र
2 तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश

*10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?*

1. नर्मदा व तापी
2. तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

*11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?*

1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

*12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?*

1. मुगल ए आझम
2. किसान का नाम
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

*13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?*

1. चेन्नई
2. कोलकत्ता
3. चंदिगड
4. मुंबई

*14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?*
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद
4. नांदेड

*15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?*
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा

* 19 जून 1999 रोजी ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.*
━━
131 views11:46
ओपन / कमेंट
2022-06-21 10:43:47
वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती असतो?
Anonymous Quiz
13%
तेरा तास 13 मिनिटे
26%
बारा तास 13 मिनिटे
51%
बारा तास 59 मिनिट
10%
14 तास
80 voters141 views07:43
ओपन / कमेंट
2022-06-21 10:40:48 चांगला प्रतिसाद भेटला तर नवीन- नवीण प्रश्न टाकल्या जातील......
134 views07:40
ओपन / कमेंट
2022-06-21 10:40:48
शेतीमध्ये भुगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते?
Anonymous Quiz
11%
3. तलाव
31%
1. कालवे
51%
2. विहीर
6%
4. पाण्याची टाकी
70 voters131 views07:40
ओपन / कमेंट
2022-06-20 17:33:52
जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता भरती (स्थापत्य ) सरळ सेवा 2019 च्या परीक्षा बाबत...
126 views14:33
ओपन / कमेंट
2022-06-20 17:32:56 Agniveer Notification
127 views14:32
ओपन / कमेंट
2022-06-12 07:03:10
मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या ................ टक्के असते
Anonymous Quiz
18%
12 टक्के
6%
1 टक्के
62%
9 टक्के
15%
7 टक्के
141 voters203 views विशाल राठोड , 04:03
ओपन / कमेंट
2022-06-12 07:03:10
खालीलपैकी रिझर्व्ह बँकेचे (RBI) मुख्यालय कोठे आहे
Anonymous Quiz
10%
दिल्ली
85%
मुंबई
6%
कोलकत्ता
0%
नागपूर
142 voters181 views विशाल राठोड , 04:03
ओपन / कमेंट