Get Mystery Box with random crypto!

Maharashtra Police

टेलीग्राम चैनल का लोगो shrisevaacadamy — Maharashtra Police M
टेलीग्राम चैनल का लोगो shrisevaacadamy — Maharashtra Police
चैनल का पता: @shrisevaacadamy
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.44K
चैनल से विवरण

आपल्या चॅनल वर दररोज नवनवीन पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत
🙏🙏🙏🚔🚔🚔
Practice makes man perfect
Admin :: विशाल राठोड :: @Vishal_Rathod_2303.

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2022-03-02 05:54:34
लवकरात लवकर आपले ऍडमिशन कन्फर्म करा
93 viewsVishal......, 02:54
ओपन / कमेंट
2022-03-02 05:21:19
खालीलपैकी कोणत्या सुधारकाच्या 100 व्या जन्मदिनी समाजसुधारणेच्या कामाची योग्य दखल घेऊन त्यांचा भारत सरकारने सर्वोच्च "भारतरत्न" पुरस्काराने गौरव केला?
Anonymous Quiz
17%
कर्मवीर भाऊराव पाटील
15%
संत गाडगे बाबा
38%
महर्षी कर्वे
30%
डॉ बाबासाहेब आंबेडकर
47 voters65 views𝗮𝗿𝘂𝗻 𝗖𝗵𝗮𝘂𝗴𝘂𝗹𝗲, 02:21
ओपन / कमेंट
2022-03-02 05:21:19
कोणत्या समाजसुधारकाने आपली प्रेतयात्रा जिवंतपणी पाहीली?
Anonymous Quiz
18%
न्या. रानडे
67%
गो ग आगरकर
10%
महात्मा फुले
5%
महर्षि कर्वे
39 voters47 views𝗮𝗿𝘂𝗻 𝗖𝗵𝗮𝘂𝗴𝘂𝗹𝗲, 02:21
ओपन / कमेंट
2022-03-02 05:21:18
अ) डॉ आंबेडकरांचे "बहिष्कृत भारत" हे इंग्रजी मध्ये प्रकाशित होत असे.

ब) म. गांधी यांचे "हरिजन" हे मराठी भाषेत प्रकाशित होत असे. उत्तराचा योग्य पर्याय निवडा
Anonymous Quiz
19%
फक्त अ बरोबर
17%
फक्त ब बरोबर
47%
अ, ब दोन्ही बरोबर
17%
अ, ब दोन्ही चूक
36 voters42 views𝗮𝗿𝘂𝗻 𝗖𝗵𝗮𝘂𝗴𝘂𝗹𝗲, 02:21
ओपन / कमेंट
2022-03-02 05:21:18
3 एप्रिल 1927 रोजी डॉ आंबेडकरांनी सुरु केलेल्या बहिष्कृत भारत च्या अंकात खालीलपैकी कोणत्या संताच्या ओव्यांचा समावेश होता?
Anonymous Quiz
14%
संत नामदेव
50%
संत तुकाराम
19%
संत एकनाथ
17%
संत द्न्यानेश्वर (Dnyaneshwar)
36 voters31 views𝗮𝗿𝘂𝗻 𝗖𝗵𝗮𝘂𝗴𝘂𝗹𝗲, 02:21
ओपन / कमेंट