Get Mystery Box with random crypto!

Maharashtra Police

टेलीग्राम चैनल का लोगो shrisevaacadamy — Maharashtra Police M
टेलीग्राम चैनल का लोगो shrisevaacadamy — Maharashtra Police
चैनल का पता: @shrisevaacadamy
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.44K
चैनल से विवरण

आपल्या चॅनल वर दररोज नवनवीन पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत
🙏🙏🙏🚔🚔🚔
Practice makes man perfect
Admin :: विशाल राठोड :: @Vishal_Rathod_2303.

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2022-04-21 08:03:41 टेस्ट

21 एप्रिल 2022
10 मार्क imp gk

https://quizzory.in/id/61b89b06d1172408aeff2178
73 views विशाल राठोड , 05:03
ओपन / कमेंट
2022-04-21 07:54:36 तयारी वर्दीची
संकलन - मनोज गादेकर सर
*मराठी व्याकरण ऑनलाइन टेस्ट लिंक*

http://testmoz.com/9338626

असे प्रश्न जे विचार करूनच सोडवावे लागतील
107 views विशाल राठोड , 04:54
ओपन / कमेंट
2022-04-21 06:23:08
123 views विशाल राठोड , 03:23
ओपन / कमेंट
2022-04-21 04:31:25
कायरन पोलार्डचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा!

वेस्ट इंडीजचा धडाकेबाज खेळाडू कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे.पोलार्ड आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे.

आज 15 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे.पोलार्डने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्ती माहिती दिली.

सध्या पोलार्ड भारतामध्ये सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत व्यस्त आहे.पोलार्ड आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे.
101 views विशाल राठोड , 01:31
ओपन / कमेंट
2022-04-21 04:18:25
Questions.
महाराष्ट्रात केंद्र सरकारने स्थापन केलेल्या दोन सैनिकी शाळा कोठे आहेत?
Anonymous Quiz
14%
नागपूर चंद्रपूर
18%
पुणे नागपूर
61%
सातारा चंद्रपुर
8%
पुणे चंद्रपूर
51 voters80 views विशाल राठोड , 01:18
ओपन / कमेंट
2022-04-21 04:18:24
मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?
Anonymous Quiz
18%
आदित्य ठाकरे
18%
नितीन राऊत
55%
अस्लम शेख
8%
आदिती तटकरे
49 voters75 views विशाल राठोड , 01:18
ओपन / कमेंट
2022-04-21 04:18:24
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?
Anonymous Quiz
27%
अस्लम शेख
31%
आदिती तटकरे
8%
नितीन राऊत
35%
आदित्य ठाकरे
52 voters69 views विशाल राठोड , 01:18
ओपन / कमेंट