Get Mystery Box with random crypto!

Maharashtra Police

टेलीग्राम चैनल का लोगो shrisevaacadamy — Maharashtra Police M
टेलीग्राम चैनल का लोगो shrisevaacadamy — Maharashtra Police
चैनल का पता: @shrisevaacadamy
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.44K
चैनल से विवरण

आपल्या चॅनल वर दररोज नवनवीन पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत
🙏🙏🙏🚔🚔🚔
Practice makes man perfect
Admin :: विशाल राठोड :: @Vishal_Rathod_2303.

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2022-02-17 18:01:46 26 फेब्रुवारी 2022 पूर्व परीक्षा exam hall ticket उपलब्ध झाली आहेत..

Mobile नंबर आणी OTP टाकून हॉलतिकीट Download करू शकता..

Link
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
60 views𝗮𝗿𝘂𝗻 𝗖𝗵𝗮𝘂𝗴𝘂𝗹𝗲, 15:01
ओपन / कमेंट
2022-02-17 10:50:08
श्रीसेवा पोलीस भरती मार्गदर्शन केंद्र नळदुर्ग
•••••••••••••••••••••••••••••••••••••
पोलीस भरती पेपर 78

प्रश्न :- 100 वेळ :- 90 मिनिटे


संभाव्य प्रश्नपत्रिका लिंक
https://quizzory.in/id/60f0537f95c1d3699de06f8b


अशाच प्रकारचे दररोज संभाव्य प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी खालील चैनल ला जॉईन व्हा

https://t.me/joinchat/reMr6Wgs7y1jYzNl
134 viewsVishal......, 07:50
ओपन / कमेंट
2022-02-17 10:47:50 Quiz 'Gk 160 vishal rathod '
17/02/22https://t.me/SHRISEVAACADAMY
103 questions · 15 sec
124 viewsVishal......, 07:47
ओपन / कमेंट
2022-02-17 08:41:38 Mission success 17/02/2022
विशाल राठोड


धुळे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे

पांझरा

चंद्रपुर हे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे

Erai

एकही तालुका नसलेला जिल्हा कोणता आहे??

मुंबई शहर

तिन तालुके असणारे जिल्हे कोणते??

मुंबई उपनगर अंधेरी बोरिवली कुर्ला

मुंबई हे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे

मिठी

अकोला हे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे

मोरणा

मानस अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ??

आसाम

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्हा त आहे

मुंबई उपनगर दहिसर नदीकाठी

मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडला?

कर्नाटक श्रवणबेळगोळ

दौलताबाद जवळील देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

औरंगाबाद

प्रादेशिक वस्तु संग्रहालय कोठे आहे?

Osmanabad


यथार्थ दिपीका हा गंथ कोणाचा आहे

वामन पंडित
भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी
भावार्थ रामायण एकनाथ

ग्राम रचना कोणी लिहिली

लोकहितवादी

गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत

विनोबा भावे

नायगाव मयुर अभयारण्य कोणत्या जिल्हा त आहे

बीड मोरांसाठी

नायगाव सुपे अभयारण्य कोणत्या जिल्हा त आहे

Pune

येडशी रामलिग अभयारण्य कोणत्या जिल्हा त आहे

उस्मानाबाद

नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्हा त आहे

गोंदिया

बोर अभयारण्य कोणत्या जिल्हा त आहे

वर्धा

अंधारी अभयारण्य जिल्हा कोणता आहे

चंद्रपूर

हिरक महोत्सवी वर्ष कोणते

60

चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्हा त आहे

गडचिरोली

संजय राष्ट्रीय उदयान कोणत्या राज्यातील आहे

मध्य प्रदेश

काटेपूरणा अभयारण्य कोणत्या जिल्हा त आहे

अकोला

वान अभयारण्य कोणत्या जिल्हा त आहे

अमरावती


ही माहिती कोणीही एडिट करू नये फक्त फॉरवर्ड किंवा जशास् तसा कॉपी करा .
विशाल राठोड
78 viewsVishal......, 05:41
ओपन / कमेंट
2022-02-17 08:23:15 सफल होने के लिए जरुरी हे की
आपमें सफलता की इच्छा असफलता
के डर से कहीं अधिक हो !!
34 viewsVishal......, 05:23
ओपन / कमेंट
2022-02-17 07:20:40 सर्व टेस्ट परत एकदा सोडवा


टेस्ट 1
[1]भारताचा इतिहास
https://quizzory.in/id/620dcab297a1921db0202dca
टेस्ट 2
[2]MPSC COMBAINE
https://quizzory.in/id/620dcb1754ac721e38ffb979

टेस्ट 3
[3] आधुनिक भारताचा इतिहास
https://quizzory.in/id/620dcb89eddfe81dd23035a7

टेस्ट 4
[4] भारताची अर्थव्यवस्था
https://quizzory.in/id/620dcba89157101e8467143f
टेस्ट 5
[5] मराठी व्याकरण
https://quizzory.in/id/620dcbe697a1921db0202e86

रिजल्ट येते टाकली जाईल
@mpscupscchanel
37 views𝗮𝗿𝘂𝗻 𝗖𝗵𝗮𝘂𝗴𝘂𝗹𝗲, 04:20
ओपन / कमेंट
2022-02-17 04:13:55 GK GS WITH VISHAL:
5) भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात?

A)पंडित नेहरू
B)डॉ. राजेंद्र प्रसाद
C)इंदिरा गांधी
D)महात्मा गांधी

A
56 viewsVishal......, 01:13
ओपन / कमेंट
2022-02-17 04:13:55 GK GS WITH VISHAL:
6) इंग्लंडमध्ये बॉम्ब बनविण्याची विद्या कोणी हस्तगत केली?

A)वि.दा.सावरकर व सेनापती बापट
B)डॉ.पांडुरंग खानखोजे व सावरकर
C)जतीन दास व सेनापती बापट
D)स्वा. सावरकर व सरदारसिंह राणा

C
55 viewsVishal......, 01:13
ओपन / कमेंट
2022-02-17 04:13:55 GK GS WITH VISHAL:
9)आधुनिक चाणक्य म्हणून कोण ओळखले जातात?

A)श्री. राजगोपालाचारी
B)डॉ. राधाकृष्णन
C)पंडित मदनमोहन मालविय
D)डॉ. बाबासाहेब आंबेडकर

A
52 viewsVishal......, 01:13
ओपन / कमेंट
2022-02-17 04:13:55 GK GS WITH VISHAL:
10)चळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते?

A)फिरोजशाह मेहता
B)रंगय्या नायडू
C)नरेंद्रनाथ सेन
D)दादाभाई नौरोजी

D
44 viewsVishal......, 01:13
ओपन / कमेंट