Get Mystery Box with random crypto!

* पक्षांतर बंदी म्हणजे नेमके काय * ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ | Maharashtra Police

* पक्षांतर बंदी म्हणजे नेमके काय *
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
* पक्षांतर बंदी कायदा निर्मिती वर्ष - 1985*
* संबंधित परिशिष्ट - 10 वे*
* संबंधित घटनादुरुस्ती - 52 वी*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पक्षांतर म्हणजे एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रक्रिया म्हणजे पक्षांतर होय...

पक्षांतर बंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाचे आदेशाचे पालन केले पाहिजे असा आहे....

एखाद्या सभागृहाचा सदस्य निवडून आल्यानंतर दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश केल्यास तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो....

अशा सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार या सभागृहाच्या सभापतीला असतो...

परंतु 2/3 पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही..