Get Mystery Box with random crypto!

भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व राज्य कांडला : गुजरात | Maharashtra Police

भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व राज्य

कांडला : गुजरात

मुंबई : महाराष्ट्र

न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र

मार्मागोवा : गोवा

कोचीन : केरळ

तुतीकोरीन : तमिळनाडू

चेन्नई : तामीळनाडू

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश

पॅरादीप : ओडिसा

न्यू मंगलोर : कर्नाटक

एन्नोर : आंध्रप्रदेश

कोलकत्ता : पश्चिम बंगाल

हल्दिया : पश्चिम बंगाल.

==========================