Get Mystery Box with random crypto!

सरळसेवा व मेगाभरती तयारी

टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
चैनल का पता: @saralseva_megabharti_tayari
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 10.82K
चैनल से विवरण

▪️Mpsc
▪️तलाठी भरती
▪️ग्रामसेवक भरती
▪️विस्तारअधिकारी
▪️अंगणवाडी परिचारिका
▪️क्लार्क
▪️midc भरती
▪️आरोग्यसेवक भरती
▪️शिपाई भरती
▪️डाकसेवक भरती
▪️कोर्ट भरती
▪️जिल्हापरिषद भरती
या सर्व भरतीचे मोफत मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-01-30 17:50:16
स्टॅचू ऑफ युनिटी कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
5%
राजस्थान
11%
मध्यप्रदेश
7%
महाराष्ट्र
77%
गुजरात
274 voters354 views14:50
ओपन / कमेंट
2022-01-30 17:50:15
भारताच्या स्वातंत्र्य वेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
28%
जवाहरलाल नेहरू
20%
राजेंद्र प्रसाद
23%
सी राजगोपालाचारी
29%
जे बी कृपलानी
271 voters346 views14:50
ओपन / कमेंट
2022-01-30 17:50:14
जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर आहे.
Anonymous Quiz
45%
चिनाब
16%
रावी
28%
सतलज
11%
झेलम
276 voters336 views14:50
ओपन / कमेंट
2022-01-30 15:39:46 ज विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.


त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध , चॅनल जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता

चनल जॉईन करा
Join Now.


सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल
12 views12:39
ओपन / कमेंट
2022-01-30 15:07:23
Global Gender Gap Index 2021

संबंधित संस्था : World Economic Forum (WEF)

भारताचा क्रमांक : (२०२१) - १४०
(२०२०) - ११२

भारताची २८ क्रमांकाने घसरण

पहिले ३ देश :
१)आइसलँड
२) फिनलॕंड
३) नॉर्वे

शेवटचा देश : अफगाणिस्तान

निकष :
१) आर्थिक सहभाग व संधी
२) शैक्षणिक प्राप्ती
३) राजकिय सबलीकरण
४) आरोग्य व जगण्याची क्षमता


संकलन : Target-E-Academy
Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे.
68 views12:07
ओपन / कमेंट
2022-01-30 14:52:17
. एपी सेवा पोर्टल 2.0

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी नुकतेच AP सेवा पोर्टल 2.0 लाँच केले. 

या पोर्टलमुळे नागरिकांना चांगली सेवा मिळेल. 

पोर्टलला नागरिक सेवा पोर्टल असेही म्हणतात
95 views11:52
ओपन / कमेंट
2022-01-30 11:56:40 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता.


-----------------------------------------

1. शिक्षक भरती
click here   Download

2. पोलीस भरती
click here   Download

3. पशुसंवर्धन परीक्षा
click here   Download

4. आरोग्यसेवक परीक्षा
click here   Download

5. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक
click here   Download

6. जिल्हा परिषद सर्व परीक्षा
click here  Download

7. MIDC परीक्षा
click here  Download

8. जलसंपदा परीक्षा
click here   Download

9. HSC , SSC बोर्ड परीक्षा
click here   Download

10. रेल्वे परीक्षा
click here   Download

11. Mpsc सर्व परीक्षा
click here   Download

12. इतर (IMP) महत्वाचे
click here   Download

230 views08:56
ओपन / कमेंट
2022-01-30 11:34:37
जमशेदपूर हे औद्योगिक शहर ............या नदीवर वसले आहे.
Anonymous Quiz
16%
महानदी
20%
सोन
60%
सुवर्णरेखा
4%
गंगा
166 voters261 views08:34
ओपन / कमेंट