Get Mystery Box with random crypto!

सरळसेवा व मेगाभरती तयारी

टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
चैनल का पता: @saralseva_megabharti_tayari
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 10.82K
चैनल से विवरण

▪️Mpsc
▪️तलाठी भरती
▪️ग्रामसेवक भरती
▪️विस्तारअधिकारी
▪️अंगणवाडी परिचारिका
▪️क्लार्क
▪️midc भरती
▪️आरोग्यसेवक भरती
▪️शिपाई भरती
▪️डाकसेवक भरती
▪️कोर्ट भरती
▪️जिल्हापरिषद भरती
या सर्व भरतीचे मोफत मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2022-01-24 17:20:48
1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या काळात वय संपलेले उमदेवार फक्त PSI साठी फॉर्म भरू शकतील..
336 views14:20
ओपन / कमेंट
2022-01-24 15:45:34
महाराष्ट्र गट - क सेवा संयुक्त पूर्व फॉर्म भरण्यासाठी परिक्षेकरिता

३१ जानेवारी पर्यंत

मुदतवाढ देण्यात येत आहे.....
445 views12:45
ओपन / कमेंट
2022-01-24 14:35:25
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना नेताजी पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना एन एटाजी रिसर्च ब्युरोने नेताजी पुरस्कार 2022 ने सन्मानित केले. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कोलकाता येथील जपानचे महावाणिज्य दूत नाकामुरा युताका यांनी श्री. अबे यांच्या वतीने एल्गिन रोड येथील निवासस्थानी हा सन्मान स्वीकारला.

------------------------------------------------------------
संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे
868 views11:35
ओपन / कमेंट
2022-01-24 13:51:53
Imp Update

ज्या मुलांनी Combine पुर्व Revised Results साठी वकिलनामा भरला आहे त्यांना High Court mains ला बसण्याची परवानगी देण्याची शक्यता..

सध्या केस मुंबई MAT तसेच मुंबई HIGH COURT मध्ये चालू आहे.मुंबई MAT मध्ये वकिलनामा sign केलेल्या मुलाना mains ला बसण्याची परवानगी नाकारली होती म्हणून मुंबई high court मध्ये केस दाखल केलेली होती.उद्या मुंबई high court mains ला बसण्यासाठी परवानगी द्यायची शक्यता आहे आणि HIGH COURT चा निर्णय MAT ला मान्य करवाच लागले.

आता नवीन Answer key की परत निकाल??
-TheAchieversMentorship
480 views10:51
ओपन / कमेंट
2022-01-24 12:01:26
उद्योगपती अरुण किर्लोस्कर यांचे निधन!

ज्येष्ठ उद्योगपती अरुण किर्लोस्कर (वय 85 वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

किर्लोस्कर यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर प्रगती करत किर्लोस्कर कमिन्स कंपनीचे अध्यक्षपद भूषविले होते.

नंतरच्या काळात त्यांनी मोटारीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्या 'फिलड्रम' आणि 'फ्लिपगार्ड' या कंपन्यांची स्थापना केली.

गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले होते.
524 views09:01
ओपन / कमेंट
2022-01-24 09:59:49
26 फेब्रुवारीच्या MPSC Combine च्या 600+ जागांच्या भरती साठी खालील ग्रुप बनवला आहेत नक्कीच जॉईन करता.

NOTE:- ज्या विद्यार्थ्यांचे ५०+ target आहे अशाच मुलांनी जॉईन व्हा.
━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━
87 views06:59
ओपन / कमेंट