Get Mystery Box with random crypto!

उद्योगपती अरुण किर्लोस्कर यांचे निधन! ज्येष्ठ उद्योगपती अरुण | सरळसेवा व मेगाभरती तयारी

उद्योगपती अरुण किर्लोस्कर यांचे निधन!

ज्येष्ठ उद्योगपती अरुण किर्लोस्कर (वय 85 वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

किर्लोस्कर यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर प्रगती करत किर्लोस्कर कमिन्स कंपनीचे अध्यक्षपद भूषविले होते.

नंतरच्या काळात त्यांनी मोटारीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्या 'फिलड्रम' आणि 'फ्लिपगार्ड' या कंपन्यांची स्थापना केली.

गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले होते.