Get Mystery Box with random crypto!

Imp Update ज्या मुलांनी Combine पुर्व Revised Results सा | सरळसेवा व मेगाभरती तयारी

Imp Update

ज्या मुलांनी Combine पुर्व Revised Results साठी वकिलनामा भरला आहे त्यांना High Court mains ला बसण्याची परवानगी देण्याची शक्यता..

सध्या केस मुंबई MAT तसेच मुंबई HIGH COURT मध्ये चालू आहे.मुंबई MAT मध्ये वकिलनामा sign केलेल्या मुलाना mains ला बसण्याची परवानगी नाकारली होती म्हणून मुंबई high court मध्ये केस दाखल केलेली होती.उद्या मुंबई high court mains ला बसण्यासाठी परवानगी द्यायची शक्यता आहे आणि HIGH COURT चा निर्णय MAT ला मान्य करवाच लागले.

आता नवीन Answer key की परत निकाल??
-TheAchieversMentorship