Get Mystery Box with random crypto!

सरळसेवा व मेगाभरती तयारी

टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
चैनल का पता: @saralseva_megabharti_tayari
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 10.82K
चैनल से विवरण

▪️Mpsc
▪️तलाठी भरती
▪️ग्रामसेवक भरती
▪️विस्तारअधिकारी
▪️अंगणवाडी परिचारिका
▪️क्लार्क
▪️midc भरती
▪️आरोग्यसेवक भरती
▪️शिपाई भरती
▪️डाकसेवक भरती
▪️कोर्ट भरती
▪️जिल्हापरिषद भरती
या सर्व भरतीचे मोफत मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2022-01-27 16:54:47
348 views13:54
ओपन / कमेंट
2022-01-27 15:43:22
2 फेब्रुवारी तारखेला Hearing आहे..

आयोग नवीन तारीख asnwer key आणि results नंतर टाकेल
457 views12:43
ओपन / कमेंट
2022-01-27 13:45:56 MPSC GS AnswerKey 2021
520 views10:45
ओपन / कमेंट
2022-01-27 12:38:01
Combine main 2020
मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर यांनी आज 27/01/2022 रोजी नऊ याचिकाकर्त्यांना संयुक्त गट ब मुख्य परीक्षेस बसू देण्याचे आदेश पारित केले आहेत.
559 views09:38
ओपन / कमेंट
2022-01-27 11:09:55
..............हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे ?
Anonymous Quiz
67%
अरवली
19%
सह्याद्री
12%
विध्यं
3%
निलगिरी
545 voters1.1K views08:09
ओपन / कमेंट
2022-01-27 11:09:54
खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याच्या भाग आहे ?
Anonymous Quiz
14%
कोकण किनारा
31%
मलबार किनारा
51%
कोरोमंडल किनारा
4%
दक्षिण किनारा
483 voters1.0K views08:09
ओपन / कमेंट
2022-01-27 11:09:53
लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ?
Anonymous Quiz
16%
लांजा
46%
चीपळून
28%
खेड
10%
दापोली
470 voters951 views08:09
ओपन / कमेंट
2022-01-27 11:09:53
खालीलपैकी कोणते शहर मध्ययुगीन शहर नाही ?
Anonymous Quiz
13%
औरंगाबाद
35%
अहमदनगर
22%
पुणे
30%
मुंबई
333 voters486 views08:09
ओपन / कमेंट
2022-01-27 11:09:52
देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे ?
Anonymous Quiz
19%
उत्तर भागात
35%
पश्चिम भागात
40%
पूर्व भागात
6%
दक्षिण भागात
327 voters476 views08:09
ओपन / कमेंट