Get Mystery Box with random crypto!

सरळसेवा व मेगाभरती तयारी

टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
चैनल का पता: @saralseva_megabharti_tayari
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 10.82K
चैनल से विवरण

▪️Mpsc
▪️तलाठी भरती
▪️ग्रामसेवक भरती
▪️विस्तारअधिकारी
▪️अंगणवाडी परिचारिका
▪️क्लार्क
▪️midc भरती
▪️आरोग्यसेवक भरती
▪️शिपाई भरती
▪️डाकसेवक भरती
▪️कोर्ट भरती
▪️जिल्हापरिषद भरती
या सर्व भरतीचे मोफत मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2022-01-29 18:51:53
...........या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांच्या रांगांना तोरणमाळचे पठार असे म्हणतात.
Anonymous Quiz
9%
गडचिरोली
15%
धुळे
73%
नंदुरबार
2%
चंद्रपूर
138 voters177 views15:51
ओपन / कमेंट
2022-01-29 17:21:38
तोंडाचा कर्करोग शोधण्यासाठी नवीन तंत्रज्ञान

पश्चिम बंगालमधील गुरु नानक इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेसच्या संशोधकांनी तोंडाच्या कर्करोगाचा शोध घेण्यासाठी एक नवीन पद्धत तयार केली आहे. 

नवीन तंत्रज्ञानाविषयी ते कर्करोगाचे टप्पे आणि पूर्व-कर्करोगाचे टप्पे वेगळे करते. 

उच्च-मानक बायोप्सी अहवालांद्वारे फरक केला जातो. 

टीमने नवीन इमेजिंग उपकरण तयार केले आहे.

---------------------------------------------
संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे
302 views14:21
ओपन / कमेंट
2022-01-29 14:17:28
आठ हजार शिक्षक बोगस....
434 views11:17
ओपन / कमेंट
2022-01-29 14:17:27
SET परीक्षा निकाल जाहिर.
कट ऑफ SET परीक्षा विषयानुसार
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx
415 views11:17
ओपन / कमेंट
2022-01-29 10:33:57
जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो
Anonymous Quiz
15%
10 मार्च
70%
11 जुलै
10%
17 जून
5%
27 जुलै
334 voters517 views07:33
ओपन / कमेंट
2022-01-29 10:33:52
खालीलपैकी वर्ल्ड हंगर डे' कधी साजरा केला जातो
Anonymous Quiz
10%
4 मार्च
41%
21 मे
40%
28 मे
8%
12 जून
299 voters476 views07:33
ओपन / कमेंट
2022-01-29 10:33:51
कोणत्या दिवशी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा केला जातो
Anonymous Quiz
20%
23 मार्च
25%
2 मे
43%
10 जुलै
13%
27 जुलै
302 voters457 views07:33
ओपन / कमेंट