Get Mystery Box with random crypto!

सरळसेवा व मेगाभरती तयारी

टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
चैनल का पता: @saralseva_megabharti_tayari
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 10.82K
चैनल से विवरण

▪️Mpsc
▪️तलाठी भरती
▪️ग्रामसेवक भरती
▪️विस्तारअधिकारी
▪️अंगणवाडी परिचारिका
▪️क्लार्क
▪️midc भरती
▪️आरोग्यसेवक भरती
▪️शिपाई भरती
▪️डाकसेवक भरती
▪️कोर्ट भरती
▪️जिल्हापरिषद भरती
या सर्व भरतीचे मोफत मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2022-01-30 11:34:36
भारतात जल मनुष्य (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते ?
Anonymous Quiz
15%
माधवराव चितळे
20%
मेधा पाटकर
34%
सुंदरलाल बहुगुणा
32%
राजेंद्र सिंह
161 voters258 views08:34
ओपन / कमेंट
2022-01-30 11:34:35
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने 1938 मध्ये खालीलपैकी कोणती समिती स्थापन केली ?
Anonymous Quiz
42%
राष्ट्रीय नियोजन समिती
32%
अस्पृश्य उद्धार समिती
17%
वृत्तपत्र स्वतंत्र समिती
9%
राष्ट्रीय महिला समिती
154 voters232 views08:34
ओपन / कमेंट
2022-01-30 11:34:33
मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक........आहे.
Anonymous Quiz
17%
16
58%
17
22%
18
2%
20
161 voters227 views08:34
ओपन / कमेंट
2022-01-30 08:50:57 आजपासून दररोज 100 मार्कांची Exam घेण्यात येणार आहे.

ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा.

संयुक्त गट ब परीक्षेमध्ये हे प्रश्न नक्कीच दिसतील.
तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.

व तुमच्या मित्रांना पण हे चॅनल share करा...

लवकर जॉईन करा:-

300 views05:50
ओपन / कमेंट
2022-01-30 08:21:11
महात्मा गांधी पुण्यतिथी
334 views05:21
ओपन / कमेंट
2022-01-30 05:33:15
. सहारा वाळवंटात बर्फवृष्टी

जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा वाळवंटात नुकतीच बर्फवृष्टी झाली. 

ठळक मुद्दे सहारा वाळवंटातील हिमवर्षाव ही एक दुर्मिळ घटना होती. 

तापमान गोठणबिंदूच्या खाली गेल्यानंतर वाळूवर बर्फ स्थिरावला आणि वाळूच्या ढिगाऱ्यांवर बर्फ झाकून गेला. 

तेथे 58 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

ऐन-सेफ्रा मधील हिमवर्षाव ऐन-सेफ्रा शहर आहे.
399 views02:33
ओपन / कमेंट