Get Mystery Box with random crypto!

सरळसेवा व मेगाभरती तयारी

टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
चैनल का पता: @saralseva_megabharti_tayari
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 10.82K
चैनल से विवरण

▪️Mpsc
▪️तलाठी भरती
▪️ग्रामसेवक भरती
▪️विस्तारअधिकारी
▪️अंगणवाडी परिचारिका
▪️क्लार्क
▪️midc भरती
▪️आरोग्यसेवक भरती
▪️शिपाई भरती
▪️डाकसेवक भरती
▪️कोर्ट भरती
▪️जिल्हापरिषद भरती
या सर्व भरतीचे मोफत मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2022-01-25 09:25:47 आज पासून 100 मार्क ची दररोज 1 टेस्ट.

मिशन पोलीस भरती 2022

आतच लिंक वर क्लिक करून टेस्ट सोडवा

टेस्ट क्र. 1
टेस्ट क्र. 2
टेस्ट क्र. 3
टेस्ट क्र. 4
टेस्ट क्र. 5

आता पर्यंत झालेल्या सर्व टेस्ट

रोज टेस्ट सोडवण्या साठी जॉईन करा मिशन पोलिस भरती

महाराष्ट्र पोलीस लेखी परीक्षा 90+
89 views06:25
ओपन / कमेंट
2022-01-25 09:24:25
पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर _______ वसलेले आहे.
Anonymous Quiz
79%
नृसिंहवाडी
7%
औदूंबर
6%
पंढरपूर
7%
कराड
68 voters105 views06:24
ओपन / कमेंट
2022-01-25 09:24:24
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे ?
Anonymous Quiz
2%
पुणे
91%
नागपूर
6%
नाशिक
2%
ठाणे
65 voters92 views06:24
ओपन / कमेंट
2022-01-25 09:24:23
भारताचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Anonymous Quiz
3%
पंतप्रधान
24%
भारताचे मुख्य न्यायाधीश
69%
संसद
3%
विधिमंत्री
62 voters92 views06:24
ओपन / कमेंट
2022-01-25 09:24:23
जनहित याचिका राज्यघटनेच्या पुढील कलमानुसार दाखला करता येते.
Anonymous Quiz
2%
केवळ 32
11%
केव्हा 226
86%
32 आणि 226 दोन्ही
2%
वरीलपैकी नाही
63 voters89 views06:24
ओपन / कमेंट
2022-01-25 09:24:22
भारताचे सर्वोच्च न्यायालय ...........या दिवशी अस्तित्वात आले.
Anonymous Quiz
74%
26 जानेवारी 1950
10%
15 ऑगस्ट 1950
13%
26 जानेवारी 1949
3%
15 ऑगस्ट 1948
69 voters93 views06:24
ओपन / कमेंट
2022-01-25 08:20:02
जगातील सर्वात मोठा स्कायवॉक अमरावती मधील चिखलदरा येथे उभारण्यात येणार आहे

लांबी - 407 मीटर

173 views05:20
ओपन / कमेंट
2022-01-25 05:51:40
भयान पडझड
गुंतवणूकदारांना पाच दिवसात 19.50 लाख कोटींचा फटका
292 views02:51
ओपन / कमेंट