Get Mystery Box with random crypto!

सरळसेवा व मेगाभरती तयारी

टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
चैनल का पता: @saralseva_megabharti_tayari
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 10.82K
चैनल से विवरण

▪️Mpsc
▪️तलाठी भरती
▪️ग्रामसेवक भरती
▪️विस्तारअधिकारी
▪️अंगणवाडी परिचारिका
▪️क्लार्क
▪️midc भरती
▪️आरोग्यसेवक भरती
▪️शिपाई भरती
▪️डाकसेवक भरती
▪️कोर्ट भरती
▪️जिल्हापरिषद भरती
या सर्व भरतीचे मोफत मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 12

2022-01-06 18:29:11
तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेत उपविजेता संघ कोणता ?
Anonymous Quiz
9%
इंग्लंड
70%
वेस्ट इंडिज
18%
भारत
3%
पाकिस्तान
141 voters218 views15:29
ओपन / कमेंट
2022-01-06 18:29:11
तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशाने केले ?
Anonymous Quiz
19%
भारत
48%
इंग्लंड
19%
पाकिस्तान
14%
वेस्ट इंडिज
145 voters205 views15:29
ओपन / कमेंट
2022-01-06 18:29:10
भारताने पहिला विश्वचषक कधी जिंकला ?
Anonymous Quiz
12%
2 जून 1983
40%
15 जून 1983
37%
22 जून 1983
11%
25 जून 1983
150 voters208 views15:29
ओपन / कमेंट
2022-01-06 17:09:52
वनसेवा मुख्य बाबतीत प्रसिद्धीपत्रक..
349 views14:09
ओपन / कमेंट
2022-01-06 15:39:08
. बाळशास्त्री जांभेकर

जन्म : ६ जानेवारी १८१२ , देवगड तालुक्यातील पोंभुर्ले, सिंधुदुर्ग , महाराष्ट्र 

मृत्यू : १८ मे १८४६ (वय ३४)

पहिले मराठी वृत्तपत्र आणि पहिले मराठी मासिक अशा या योगदानाबद्दल त्यांना 'मराठी पत्रकारितेचे जनक' म्हणून ओळखले जाते. 

त्यांचा जन्मदिवस आणि योगायोगाने दर्पणच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनाचा दिवस ६ जानेवारी असून त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.

--------------------------------------------------------
संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे
447 views12:39
ओपन / कमेंट