Get Mystery Box with random crypto!

सरळसेवा व मेगाभरती तयारी

टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
चैनल का पता: @saralseva_megabharti_tayari
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 10.82K
चैनल से विवरण

▪️Mpsc
▪️तलाठी भरती
▪️ग्रामसेवक भरती
▪️विस्तारअधिकारी
▪️अंगणवाडी परिचारिका
▪️क्लार्क
▪️midc भरती
▪️आरोग्यसेवक भरती
▪️शिपाई भरती
▪️डाकसेवक भरती
▪️कोर्ट भरती
▪️जिल्हापरिषद भरती
या सर्व भरतीचे मोफत मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 16

2021-11-29 16:08:21
पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न.

आम्ही तेच देतो की जे , टॉपरचा सुद्धा अंदाज चुकवतात.

2x - 4 -3x = x - 6 ; तर x =
76 views13:08
ओपन / कमेंट
2021-11-29 16:06:51 औरंगाबाद कारागृह शिपाई भरती - 2019 बाबत ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
78 views13:06
ओपन / कमेंट
2021-11-29 16:06:49
मुंबई पोलीस मैदानी चाचणी बाबत....
भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा ...
77 views13:06
ओपन / कमेंट
2021-11-29 16:06:48
प्रश्नावरील हरकती आता फक्त ONLINE पध्दतीने स्वीकारले जातील.
74 views13:06
ओपन / कमेंट
2021-11-29 16:06:47 AMVI Mains 2020
पहिली उत्तरतालिका.. Answer key..
74 views13:06
ओपन / कमेंट
2021-11-29 14:08:03 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.

त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल
तयार केले आहेत . त्यावर दररोज
चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन
च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव
प्रश्नसंच उपलब्ध , चॅनल जॉईन
करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता

चॅनल जॉईन करा
Join Now.

सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल
102 views11:08
ओपन / कमेंट
2021-11-29 13:51:35
. प्रधानमंत्री जन धन योजना

बोध वाक्य : मेरा खाता भाग्य विधाता

प्रकल्पाचा प्रकार : आर्थिक

घोषणा : 15 ऑगस्ट 2014 ( पंतप्रधान नरेंद्र मोदी )

सुरुवात : 28 ऑगस्ट 2014  (7 वर्षांपूर्वी)

उद्दिष्ट : बँक खाती, रेमिटन्स, क्रेडिट, विमा आणि पेन्शन यासारख्या आर्थिक सेवांमध्ये परवडणाऱ्या प्रवेशाचा विस्तार करणे.

सामावेश : 10 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे अल्पवयीन मुले

मंत्रालय : वित्त मंत्रालय अंतर्गत

प्रमुख : निर्मला सीतारामन

स्थिती : सक्रिय

-----------------------------------------------------
संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे
251 views10:51
ओपन / कमेंट
2021-11-29 09:52:03
‘मुर्खपणाचा सल्ला देणारा’ 

– या शब्दसमूहाला खाली दिलेल्या शब्दसमूहातील लागू न पडणा-या शब्दाचा पर्याय घा :
Anonymous Quiz
25%
अकलेचा कांदा
15%
अरण्या पंडित
50%
उंटावरचा शहाणा
10%
कळीचा नारद
240 voters421 views06:52
ओपन / कमेंट
2021-11-29 09:52:03
अबब ! केवढे घनदाट जंगल हे ! अव्यय ओळखा.
Anonymous Quiz
62%
केवलप्रयोगी
10%
शब्दयोगी
26%
उभयान्वयी
2%
यापैकी नाही
225 voters366 views06:52
ओपन / कमेंट