Get Mystery Box with random crypto!

. प्रधानमंत्री जन धन योजना बोध वाक्य : मेरा खाता | सरळसेवा व मेगाभरती तयारी

. प्रधानमंत्री जन धन योजना

बोध वाक्य : मेरा खाता भाग्य विधाता

प्रकल्पाचा प्रकार : आर्थिक

घोषणा : 15 ऑगस्ट 2014 ( पंतप्रधान नरेंद्र मोदी )

सुरुवात : 28 ऑगस्ट 2014  (7 वर्षांपूर्वी)

उद्दिष्ट : बँक खाती, रेमिटन्स, क्रेडिट, विमा आणि पेन्शन यासारख्या आर्थिक सेवांमध्ये परवडणाऱ्या प्रवेशाचा विस्तार करणे.

सामावेश : 10 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे अल्पवयीन मुले

मंत्रालय : वित्त मंत्रालय अंतर्गत

प्रमुख : निर्मला सीतारामन

स्थिती : सक्रिय

-----------------------------------------------------
संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे