Get Mystery Box with random crypto!

सरळसेवा व मेगाभरती तयारी

टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
टेलीग्राम चैनल का लोगो saralseva_megabharti_tayari — सरळसेवा व मेगाभरती तयारी
चैनल का पता: @saralseva_megabharti_tayari
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 10.82K
चैनल से विवरण

▪️Mpsc
▪️तलाठी भरती
▪️ग्रामसेवक भरती
▪️विस्तारअधिकारी
▪️अंगणवाडी परिचारिका
▪️क्लार्क
▪️midc भरती
▪️आरोग्यसेवक भरती
▪️शिपाई भरती
▪️डाकसेवक भरती
▪️कोर्ट भरती
▪️जिल्हापरिषद भरती
या सर्व भरतीचे मोफत मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 14

2021-12-19 14:02:09 "खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती ?

____________________________________________________________
184 views11:02
ओपन / कमेंट
2021-12-19 14:01:05
डेटा अँनालिटिक्स कंपनी YouGov ने केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील टॉप 20 सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत 8 व्या स्थानावर आहेत.

38 देशांतील 42000 लोकांचा अभिप्राय घेऊन ही यादी तयार करण्यात आली आहे....

शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि विराट कोहली , सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षा पीएम मोदी पुढे....
201 views11:01
ओपन / कमेंट
2021-12-19 09:30:20
28 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती ?
Anonymous Quiz
33%
406
27%
407
33%
409
7%
413
226 voters320 views06:30
ओपन / कमेंट
2021-12-19 09:30:20
खालीलपैकी रिकाम्या जागी कोणते alphabet येईल ?
a, e, i, o,------------------
Anonymous Quiz
3%
p
11%
q
14%
r
72%
u
237 voters316 views06:30
ओपन / कमेंट
2021-12-19 09:30:19
प्रथम एकदिवसीय विश्वचषकामध्ये किती संघ होते ?
Anonymous Quiz
15%
5
42%
6
31%
7
13%
8
235 voters293 views06:30
ओपन / कमेंट
2021-12-19 09:30:18
प्रथम एकदिवसीय विश्वकप सामना किती षटकांचा होता ?
Anonymous Quiz
10%
30
28%
40
42%
50
20%
60
240 voters293 views06:30
ओपन / कमेंट
2021-12-19 09:30:18
प्रथम एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन ----------------- मध्ये करण्यात आले.
Anonymous Quiz
18%
भारत
48%
वेस्ट इंडिज
33%
इंग्लंड
2%
पाकिस्तान
235 voters281 views06:30
ओपन / कमेंट
2021-12-19 09:13:28
मुंबई पोलीस शिपाई भरती 2019 - सुधारित जागाचा तपशील....
311 views06:13
ओपन / कमेंट
2021-12-19 06:52:24
शौर्य क्षेपणास्त्र
392 views03:52
ओपन / कमेंट