Get Mystery Box with random crypto!

. एपी सेवा पोर्टल 2.0 आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री ज | सरळसेवा व मेगाभरती तयारी

. एपी सेवा पोर्टल 2.0

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी नुकतेच AP सेवा पोर्टल 2.0 लाँच केले. 

या पोर्टलमुळे नागरिकांना चांगली सेवा मिळेल. 

पोर्टलला नागरिक सेवा पोर्टल असेही म्हणतात