Get Mystery Box with random crypto!

MPSC SIMPLIFIED(official)

टेलीग्राम चैनल का लोगो mpscsimplified — MPSC SIMPLIFIED(official) M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscsimplified — MPSC SIMPLIFIED(official)
चैनल का पता: @mpscsimplified
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 33.03K
चैनल से विवरण

simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
सिम्प्लिफाइड स्टडी
newspaper सिम्प्लिफाइड
job सिम्प्लिफाइड
daily चालू घडामोडी टेस्ट
अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 5

2023-06-07 15:14:25 #Mpsc2023 #Frist_Key
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.12 जून, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

#GS 1 #पेपर_1
7.4K viewsNagesh Patil, edited  12:14
ओपन / कमेंट
2023-06-07 13:05:00 #combine #final_key #2023
जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
7.2K viewsNagesh Patil, edited  10:05
ओपन / कमेंट
2023-06-06 08:50:33
प्रवेश सुरू...!! प्रवेश सुरू..!!

हिंदवी अभ्यासिका
"सदाशिव / नवी पेठेतील सर्वात शांत अभ्यासिका"

• नो डीपॉझिट
•लॉकर्स उपलब्ध
•प्रशस्त कंपार्टमेंट with LED &Switch board
•High speed wifi उपलब्ध
•CCTV उपलब्ध
•फिल्टर वॉटर
•पार्किंग उपलब्ध
•जेवणासाठी तसेच चर्चेसाठी जागा
• निसर्गरम्य वातावरण
• मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत
• माफक दर

शांत, प्रसन्न, निसर्गरम्य, स्वच्छ व अभ्यासमय वातावरण असणारी एकमेव अभ्यासिका... एक वेळ अवश्य पहा... भेट द्या... मगच प्रवेश घ्या..!!

पत्ता : हिंदवी अभ्यासिका, जॉगिंग पार्कच्या पाठीमागे, पोस्ट ऑफिम जवळ, बिल्डिंग न 44 समोर,  लोकमान्यनगर, नवी पेठ, पुणे -30

संपर्क : +919850976949  +919923976943
9.0K viewsNagesh Patil, 05:50
ओपन / कमेंट
2023-06-06 07:31:19
8.0K viewsNagesh Patil, 04:31
ओपन / कमेंट
2023-06-04 17:28:18 ४ जून २०२३ रोजी झालेल्या "राजपत्रित नागरी सेवा (राज्य सेवा) पूर्व परीक्षा 2023" मध्ये 'सिम्प्लिफाईड इयर बुक व चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून १९ प्रश्न आलेले आहेत.
7.7K viewsAbhijit, 14:28
ओपन / कमेंट
2023-06-04 11:19:03 आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

  GS PAPER 1

परीक्षा दिनांक 4 जून 2023
9.9K viewsNagesh Patil, edited  08:19
ओपन / कमेंट
2023-06-03 18:17:08
10.1K viewsNagesh Patil, 15:17
ओपन / कमेंट
2023-06-03 17:36:00 #mpsc #mpsc_pre
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
●▬▬▬▬ ۩۞۩ ▬▬▬▬●

04 जून 2023 रोजी होणाऱ्या नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023  करिता विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सूचना.

परीक्षा वेळ

-पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-10 ते 12
-पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-03 ते 05

परीक्षा केंद्रावरती प्रवेश केल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी. "बुबुळ ओळख ( Retina Scan)"

परीक्षेला जाताना काय घेऊन जाल?

» प्रवेशपत्र
» आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे.
» त्याच मूळ ओळखपत्राच्या दोन झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जाणे.
» झेराॅक्स प्रत प्रत्येक पेपर करिता स्वतंत्रपणे सादर करायची असल्यामुळे त्याच मूळ ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रती घेऊन जावाव्यात.
» नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झालेल्या बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे.
» मुखपट(आवश्यकतेनुसार मास्क)
» हँड  सॅनिटायझरची पशवी/बॉटल आवश्यतेनुसार घेणे. (पारदर्शक असावी)
» किमान दोळ काळे बॅाल पेन(Reynolds LIQUIFLO माहितीस्तव)
» दोन-तीन पाणी बॅाटल (उन्हाळा आहे.)
» मोबाईल व इतर साहित्य ठेवण्याठी एक बॅग
» आवश्यक तेवढा जेवणाचा डब्बा
» परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा.
» किमान सकाळी ८.३० वाजेपर्यंत केंद्रावर पोहचा.
» परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य असल्यास)
» दोन पेपरच्या मधल्या वेळेत उमेदवारांना  परीक्षा केंद्र सोडून  बाहेर जाण्यास मनाई आहे./नाही.

उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल?

» परीक्षेचे नाव व वर्ष 
» परीक्षा क्रमांक
» बुकलेट क्रमांक
» विषय सांकेतांक-
पेपर:-1=514, पेपर:-2=515.
» प्रश्नपत्रिका कोड ( दोन ठिकाणी )
» स्वत:ची सही

परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.
हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे.(तशी योजना असल्यास)
» पर्यवेक्षकांची सही


सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!
WISH YOU ALL THE BEST

डॅा.अजित प्रकाश थोरबोले
नागेश नवनाथ पाटील

https://www.simplifiedcart.com
9.5K viewsNagesh Patil, 14:36
ओपन / कमेंट
2023-06-03 08:45:35 तलाठी जाहिरात लवकर publish होईल..

एकूण 4625 पदे

परीक्षा कालावधी - 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर अंदाजित

फक्त 2 महिने आहेत हातात..

full PDF
7.6K viewsNagesh Patil, 05:45
ओपन / कमेंट
2023-06-03 05:39:51
चालू घडामोडी डायरी अंक 28 वा

21 मार्च 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now
Simplified Publication Online Store @110/-

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

Mrp - 160/-
6.1K viewsAbhijit, 02:39
ओपन / कमेंट