Get Mystery Box with random crypto!

MPSC SIMPLIFIED(official)

टेलीग्राम चैनल का लोगो mpscsimplified — MPSC SIMPLIFIED(official) M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscsimplified — MPSC SIMPLIFIED(official)
चैनल का पता: @mpscsimplified
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 33.03K
चैनल से विवरण

simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
सिम्प्लिफाइड स्टडी
newspaper सिम्प्लिफाइड
job सिम्प्लिफाइड
daily चालू घडामोडी टेस्ट
अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2023-07-07 12:44:53 जा.क्र.013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 व जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत-यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7337 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7338
2.5K viewsNagesh Patil, 09:44
ओपन / कमेंट
2023-07-07 12:44:53
जा.क्र.047/2022 ग्रंथपाल, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण मुंबई, गट-ब संवर्गाच्या मुलाखती दि.13 जुलै 2023 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
2.4K viewsNagesh Patil, 09:44
ओपन / कमेंट
2023-07-07 12:44:53 जा.क्र.040/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017-जिल्हा तांत्रिक सेवेतील उमेदवारांच्या दि.12 ते 14 व दि. 18 ते 20 जुलै 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7335
2.1K viewsNagesh Patil, 09:44
ओपन / कमेंट
2023-07-07 12:44:53
जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-राज्यकर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7331 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7333
2.0K viewsNagesh Patil, 09:44
ओपन / कमेंट
2023-07-07 12:44:53 सहायक सरकारी अभियोक्ता,सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गाच्या परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7330
2.1K viewsNagesh Patil, 09:44
ओपन / कमेंट
2023-07-07 12:44:53
जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017 करिता दिनांक 11 ते 14 जुलै 2023 या कालावधीत आयोजित मुलाखती प्रशासकीय कारणास्तव दिनांक 12 ते 14 जुलै 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
2.2K viewsNagesh Patil, 09:44
ओपन / कमेंट
2023-07-06 04:10:07
संपूर्ण महाराष्ट्रभर घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध

UPSC/MPSC/PSI/STI/ASO
कम्बाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज उपलब्ध

दिल्ली पुणे नामवंत क्लासेस नोट्स व सराव पेपर आमच्याकडे उपलब्ध

IMP Notes PDF
इत्यादी.. आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्यासोबत खालील टेलिग्राम चैनल मार्फत जॉईन व्हा
Telegram chanel :- Cmzeroxpune

तुम्ही आम्हाला तुमच्याकडील PDF खालील टेलिग्राम आयडीला सेंड करू शकता ते आपणास घरपोच पाठवल्या जातील Telegram ID Bhisesantosh

IMP :- पुण्याचे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना अभ्यासिकेमध्ये सुद्धा फ्री मध्ये डिलिव्हरी दिली जाईल
(कर्वेनगर बालाजी नगर पुणे विद्यापीठ या एरिया सुद्धा फ्री मध्ये डिलिव्हरी दिली जाईल)

अधिक माहितीसाठी संपर्क
98 6001 6970
https://wa.me/+919860016970
4.9K viewsNagesh Patil, 01:10
ओपन / कमेंट
2023-07-05 16:31:46 जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
5.9K viewsNagesh Patil, 13:31
ओपन / कमेंट
2023-07-05 16:30:47
ASO पूर्व कट ऑफ 2022 : 62.75
5.8K viewsNagesh Patil, edited  13:30
ओपन / कमेंट
2023-07-05 14:50:12 #PSI पूर्व 2022 निकाल जाहिर..

जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
6.4K viewsNagesh Patil, edited  11:50
ओपन / कमेंट