Get Mystery Box with random crypto!

MPSC SIMPLIFIED(official)

टेलीग्राम चैनल का लोगो mpscsimplified — MPSC SIMPLIFIED(official) M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscsimplified — MPSC SIMPLIFIED(official)
चैनल का पता: @mpscsimplified
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 33.03K
चैनल से विवरण

simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
सिम्प्लिफाइड स्टडी
newspaper सिम्प्लिफाइड
job सिम्प्लिफाइड
daily चालू घडामोडी टेस्ट
अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 9

2023-05-02 12:18:09 ३० एप्रिल २०२३ रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मध्ये 'सिम्प्लिफाईड इयरबुक' मधून चालू घडामोडींचे १५ पैकी तब्बल १४ प्रश्न आणि एकूण २०+ प्रश्नांचा समावेश...
256 viewsAbhijit, 09:18
ओपन / कमेंट
2023-05-01 17:06:14 ३० एप्रिल २०२३ रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मध्ये 'सिम्प्लिफाईड इयरबुक' मधून चालू घडामोडींचे १५ पैकी तब्बल १४ प्रश्न आणि एकूण २०+ प्रश्नांचा समावेश...
4.0K viewsAbhijit, 14:06
ओपन / कमेंट
2023-05-01 11:05:57
5.8K viewsNi3 KaDaM, 08:05
ओपन / कमेंट
2023-05-01 11:05:49
5.3K viewsNi3 KaDaM, 08:05
ओपन / कमेंट
2023-04-30 05:08:22
7.7K viewsNagesh Patil, 02:08
ओपन / कमेंट
2023-04-29 18:52:10 #simplified_motivational

स्पर्धा परीक्षा उमेदवार याना अत्यन्त उपयोगी
एकदा वाचा परत परत वाचाल.. आणि त्यांनतर स्वतःचे मूल्यमापन करा
...प्लझ दररोज अभ्यास करताना सकाळी वाचा हे

विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational
Emotive Behaviour Thearapy) डॉ. अल्बर्ट एलिस


विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) डॉ. अल्बर्ट एलिस Copy paste डॉ. अल्बर्ट एलिस. अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता. या शोधाची …

आणखी वाचा
https://goo.gl/A7BQM1

हे दररोज शेअर केले जाईल

खड्यातून बाहेर पडा अभियान
1.3K viewsAjit Thorbole, 15:52
ओपन / कमेंट
2023-04-29 14:07:38 #simplified_Publication
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब व गट क संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा 2023
●▬▬▬▬ ۩۞۩ ▬▬▬▬●

परीक्षा वार /दिनांक : शनिवार - 30 एप्रिल 202
3
परीक्षा उपकेंद्रावर कधीपर्यंत उपस्थित
      रहावे. वेळ : सकाळी 9.30 मी.

परीक्षा कक्षात (Hall) शेवटचा प्रवेश किती
      वाजेपर्यंत मिळेल : सकाळी 10.30 मी.
प्रत्यक्ष पेपरचा कालावधी : सकाळी 11 ते 12

परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु
      होण्याआधी दीड तास का उपस्थित रहाणे
      आवश्य आहे?

» उमेदवारांची तपासणी / झडती.
» शारीरिक तापमान तपासणे.
» ओळख पडताळणी करण्यास.
» बायोमेट्रिक तपासणी करणे.
» उपस्थिती (हजेरी) नोंदविणे.
» महत्त्वाच्या सुचना समजून घेण्यासाठी.


परीक्षेला जाताना काय घेऊन जाल?

प्रवेशपत्र
आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र,
      पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट
      कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र
      घेऊन जावे.
त्याच मूळ ओळखपत्राची झेरॉक्स प्रत सोबत
      घेऊन जाणे.
नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह     
      निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित
      स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास
      संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून
      नावात बदल झाल्याचा दाखला व त्याची
      छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर
      करण्यासाठी घेऊन जाणे.
» मुखपट(मास्क)
» हातमोजे(हँडग्लोज)
» हँड  सॅनिटायझरची पशवी/बॉटल  (पारदर्शक
  असावी)
किमान दोळ काळे बॅाल पेन (Reynolds
      LIQUIFLO माहितीस्तव)
» किमान 1 ते 2 पाणी बॅाटल
» मोबाईल व इतर वैयक्तिक साहित्य ठेवण्याठी
   एक बॅग
» कडाक्याचा उन्हाळा आहे. काळजी घ्या.
» परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व
   लवकर पोहचा. कारण परीक्षेच्या दिवशी ऎनवेळी
   उदभवू शकणाय्रा अडचणी अथवा आंदोलने,
   मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इ. बाबी लक्षात  
   घेऊन, विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंध
   परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक
   आहे.
» किमान सकाळी 9.30 वाजेपर्यंत केंद्रावर
   पोहचावे.
» परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ
  राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा.
  म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य  
  असल्यास)


उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल?

परीक्षेचे नाव व वर्ष 
परीक्षा क्रमांक
बुकलेट क्रमांक
विषय सांकेतांक- 1061
प्रश्नपत्रिका कोड (दोन ठिकाणी A | B | C |
      D )
स्वत:ची सही

परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा
      व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.
हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या
      हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb
      Impression) उमटविणे. (तशी व्यवस्था
      असल्यास)

पर्यवेक्षकांची सही

» परीक्षा कालावधी संपल्यानंतर सोडविलेल्या
  प्रश्नांची (नोंदविलेल्या उत्तरांची) संख्या नमूद
  करण्याकरिता कोणताही अतिरिक्त वेळ
  देण्यात येणार नाही.


सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!

WISH YOU ALL THE BEST

डॅा.अजित प्रकाश थोरबोले
नागेश नवनाथ पाटील
3.1K viewsNagesh Patil, 11:07
ओपन / कमेंट
2023-04-29 09:24:01 जा.क्र.05/2022 सहायक नगररचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, श्रेणी-1, गट-ब संवर्गाच्या मुलाखती दिनांक 9 मे 2023 पासून यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा),राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7032
3.7K viewsNagesh Patil, 06:24
ओपन / कमेंट
2023-04-29 09:24:01 जाहिरात क्रमांक ०१/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२३ करीता लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेची परवानगी दिलेल्या उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7031
पहिली यादी: http://mpsc.gov.in/downloadFile/english/7022
3.5K viewsNagesh Patil, 06:24
ओपन / कमेंट
2023-04-29 09:24:01 जा.क्र.64/2022 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7029 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7030
3.5K viewsNagesh Patil, 06:24
ओपन / कमेंट