Get Mystery Box with random crypto!

जाहिरात क्रमांक ०१/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा | MPSC SIMPLIFIED(official)

जाहिरात क्रमांक ०१/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२३ करीता लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेची परवानगी दिलेल्या उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7031
पहिली यादी: http://mpsc.gov.in/downloadFile/english/7022