Get Mystery Box with random crypto!

MPSC SIMPLIFIED(official)

टेलीग्राम चैनल का लोगो mpscsimplified — MPSC SIMPLIFIED(official) M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscsimplified — MPSC SIMPLIFIED(official)
चैनल का पता: @mpscsimplified
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 32.92K
चैनल से विवरण

simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
सिम्प्लिफाइड स्टडी
newspaper सिम्प्लिफाइड
job सिम्प्लिफाइड
daily चालू घडामोडी टेस्ट
अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 12

2023-04-19 07:27:45 ७४ व्या घटनादुरुस्तीची वैशिष्ट्ये / परिणाम / भूमिका :

१) नागरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम ( P ते ZG )

२) राज्यघटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले ( एकूण १८ विषयांचा समावेश आहे. )

३) महत्वाच्या व्याख्या कलम २४३ ( P )

४) नगरपालिका स्थापन करणे कलम २४३ ( Q )

     अ ) नगर पंचायत  ( Nagar Panchyat )

      ब ) नगर परिषद   ( Municipal Corporation )

      क ) महानगरपालिका ( Municipal Corporation )

५) नगरपालिकांची रचना कलम २४३ ( R )

६) वॉर्ड समित्या स्थापन करणे कलम २४३ ( S )

७) राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( T )

      अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा

       ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा

       क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST ) याना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा.

८) नगरपालिकांचा पालिकांचा कालावधी निश्चित कलम २४३ ( U )

९) सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( V )

१०) नगरपालींकाचे अधिकार, जबाबदारी कलम २४३ ( W )

११) नगरपालिकांना कर व निधी लादण्याचा अधिकार कलम २४३ ( X )

१२) राज्य वीत्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( Y )

१३) नगरपालिकांचे लेखांकन, लेखापरीक्षण कलम २४३ ( Z )

१४) नगरपालिकांच्या निवडणुका घेणे कलम २४३ ( ZA )

१५) केंद्रशासित व अपवाद असणाऱ्या प्रदेशासाठी तरतूद कलम २४३ ( ZB )

१६) काही प्रदेशांना ७४ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( ZC )

१७) जिल्हा नियोजन समितीला घटनात्मक दर्जा कलम २४३ ( ZD )

१८) महानगर नियोजन समितीची स्थापना कलम २४३ ( ZE )

१९) नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका बाबीमध्ये न्यायिक हस्तक्षेप नाही कलम २४३ ( ZG )
5.9K viewsNagesh Patil, 04:27
ओपन / कमेंट
2023-04-19 07:21:32
4.9K viewsNagesh Patil, 04:21
ओपन / कमेंट
2023-04-18 14:41:26
बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय.........

SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच
(तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

पुस्तकाची वैशिष्ट्ये:
» 100 गुणांची परिपूर्ण तयारी
» आयोगाप्रमाणे Comprehensive
   प्रश्नपत्रिकांचा समावेश
» 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण
» बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक
   प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण

डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी


नागेश नवनाथ पाटील
BA.Ded. M.A.(Pol.Sci)


या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत.
_

सिम्प्लिफाईड विश्लेषण
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1)


पुस्तकाची वैशिष्ट्ये
विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण  
रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes
मार्गदर्शक
डॉ. अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी

लेखक
बालाजी सुरणे
गंगाधर डोके


ONLINE AVAILABLE

https://www.simplifiedcart.com

संपर्क : अभिजीत थोरबोले
9423333181 | 8788639688
3.4K viewsNagesh Patil, 11:41
ओपन / कमेंट
2023-04-18 11:37:35 महाराष्ट्र थोडक्यात 2022/23 आर्थिक पाहणी नुसार
━━━━━━━━━━━━━━

एकूण लोकसंख्या -  11,23,72,972
साक्षरता प्रमाण - 82.3 %
लोकसंख्या घनता -  365 प्रती चौ. किमी.
लिंग गुणोत्तर प्रमाण -  929
━━━━━━━━━━━━━━
वरील माहिती ही 2011 च्या जनगणनेनुसार आहे
━━━━━━━━━━━━━━
एकूण जिल्हे -  36
एकूण जिल्हा परिषद -  34
एकूण महानगरपालिका - 28
एकूण तालुके -  358
एकूण पंचायत समिती - 351
एकूण शहरे -  534
एकूण नगरपरिषद - 244
एकूण नगर पंचायत - 128
एकूण ग्रामपंचायत -  27832
एकूण कटक मंडळ -  7
━━━━━━━━━━━━━━
महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022/23 नुसार
━━━━━━━━━━━━━━
जन्मदर -  15%
मृत्युदर -  5.5%
अर्भक मृत्युदर - 16%
एकूण लोहमार्ग लांबी -  6242 किमी
एकूण रस्त्यांची लांबी -  323873 किमी (बदलत असते)
━━━━━━━━━━━━━━
191 viewsNagesh Patil, edited  08:37
ओपन / कमेंट
2023-04-18 08:56:08
बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय.........

SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच
(तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

पुस्तकाची वैशिष्ट्ये:
» 100 गुणांची परिपूर्ण तयारी
» आयोगाप्रमाणे Comprehensive
   प्रश्नपत्रिकांचा समावेश
» 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण
» बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक
   प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण

डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी


नागेश नवनाथ पाटील
BA.Ded. M.A.(Pol.Sci)


या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत.
_

सिम्प्लिफाईड विश्लेषण
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1)


पुस्तकाची वैशिष्ट्ये
विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण  
रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes
मार्गदर्शक
डॉ. अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी

लेखक
बालाजी सुरणे
गंगाधर डोके


ONLINE AVAILABLE

https://www.simplifiedcart.com

संपर्क : अभिजीत थोरबोले
9423333181 | 8788639688
921 viewsAbhijit, 05:56
ओपन / कमेंट
2023-04-18 08:55:55
चालू घडामोडी डायरी अंक 27 वा

1 जानेवारी ते 20 मार्च 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» भारताचा अर्थसंकल्प 2023-24
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24
» भारताची आर्थिक पाहणी 2022-23
» महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Mrp - 220/-

Buy Online Simplified Publication Online Store

Https://www.simplifiedcart.com
876 viewsAbhijit, 05:55
ओपन / कमेंट
2023-04-14 09:59:36
चालू घडामोडी डायरी अंक 27 वा

1 जानेवारी ते 20 मार्च 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» भारताचा अर्थसंकल्प 2023-24
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24
» भारताची आर्थिक पाहणी 2022-23
» महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Mrp - 220/-

Buy Online Simplified Publication Online Store

Https://www.simplifiedcart.com
1.9K viewsNagesh Patil, 06:59
ओपन / कमेंट
2023-04-13 15:03:56 . महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षा 2021 - मेरीट लिस्ट
2.6K viewsNagesh Patil, edited  12:03
ओपन / कमेंट
2023-04-13 07:23:00
बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय.........

SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच
(तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

पुस्तकाची वैशिष्ट्ये:
» 100 गुणांची परिपूर्ण तयारी
» आयोगाप्रमाणे Comprehensive
   प्रश्नपत्रिकांचा समावेश
» 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण
» बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक
   प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण

डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी


नागेश नवनाथ पाटील
BA.Ded. M.A.(Pol.Sci)


या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत.
_

सिम्प्लिफाईड विश्लेषण
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1)


पुस्तकाची वैशिष्ट्ये
विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण  
रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes
मार्गदर्शक
डॉ. अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी

लेखक
बालाजी सुरणे
गंगाधर डोके


ONLINE AVAILABLE

https://www.simplifiedcart.com

संपर्क : अभिजीत थोरबोले
9423333181 | 8788639688
2.3K viewsAbhijit, 04:23
ओपन / कमेंट
2023-04-11 14:05:27
#simplified_Publication

सिम्प्लिफाईड विश्लेषण
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)


पुस्तकाची वैशिष्ट्ये


विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ.  
      ग्रंथाचा वापर
अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
प्रत्येक विषयाच्या शेवटी Short
      Notes, Flow Charts
चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

  महाराष्ट्रात सर्व बुक  स्टॉल वर उपलब्ध

Buy online

https://www.simplifiedcart.com
Mrp - 450/-
Buy @ 310/- (31% Off)
1.1K viewsNagesh Patil, 11:05
ओपन / कमेंट