Get Mystery Box with random crypto!

MPSC SIMPLIFIED(official)

टेलीग्राम चैनल का लोगो mpscsimplified — MPSC SIMPLIFIED(official) M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscsimplified — MPSC SIMPLIFIED(official)
चैनल का पता: @mpscsimplified
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 32.98K
चैनल से विवरण

simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
सिम्प्लिफाइड स्टडी
newspaper सिम्प्लिफाइड
job सिम्प्लिफाइड
daily चालू घडामोडी टेस्ट
अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 13

2023-04-11 11:07:49 व्याघ्रगणना २०२२ ची आकडेवारी जाहीर

पाचवी व्याघ्र गणना (२०२२)

दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी भारताची व्याघ्र गणना २०२२ ची आकडेवारी जाहीर केली.

यावेळी म्हैसूर येथील व्याघ्र प्रकल्पाला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "५० रू" चे एक विशेष नाणे जारी केले.

जगातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत.
२०२२ ची आकडेवारी नुसार भारतात
"एकूण वाघांची संख्या ३१६७" इतकी आहे.
२०१८ मध्ये एकूण वाघांची संख्या २९६७ इतकी होती.
मागील ४ वर्षात एकूण वाघांच्या संख्येत २०० ने वाढ झाली आहे.

टक्केवारी नुसार एकूण वाघांच्या संख्येत ६.७% नी वाढ झाली आहे
.
2.5K viewsNagesh Patil, 08:07
ओपन / कमेंट
2023-04-11 11:07:10 देश आणि देशांची चलने 

♂️ जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.

अफगाणिस्तान - अफगाणी

आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

र्जॉडन - दिनार

ऑस्ट्रिया - शिलींग

इटली - लिरा

बोटसवाना - रॅंड

कुवेत - दिनार

बंगलादेश - टका

जपान - येन

बेल्जियम - फ्रॅंक

केनिया - शिलींग

बुरुंडी - फ्रॅंक

लिबिया - दिनार

ब्रिटन - पौंड

लेबनॉन - पौंड

बर्मा - कॅट

नेदरलॅंड - गिल्डर

क्युबा - पेसो

मेक्सिको - पेसो

कॅनडा - डॉलर

नेपाळ - रुपया

सायप्रस - पौंड

पाकिस्तान - रुपया

चीन - युआन

न्यूझीलंड - डॉलर

झेकोस्लाव्हिया - क्रोन

पेरु - सोल

डेन्मार्क - क्लोनर

नायजेरिया - पौंड

फिनलॅंड - मार्क

फिलिपाईन्स - पेसो

इथोपिया - बीर

नॉर्वे - क्लोनर

फ्रान्स - फ्रॅंक

पोलंड - ज्लोटी

घाना - न्युकेडी

पनामा - बल्बोआ

जर्मनी - मार्क

पोर्तुगाल - एस्कुडो

गियान - डॉलर

रुमानिया - लेवू

ग्रीस - ड्रॅक्मा

सॅल्वेडॉर - कॉलन

होंडुरा - लेंपिरा

सौदी अरेबिया - रियाल

भारत - रुपया

सोमालिया - शिलींग

युगोस्लाव्हिया - दिनार

सिंगापुर - डॉलर

आइसलॅंड - क्रोन

  स्पेन - पेसेटा

इराक - दिनार

साउथ आफ्रिका - रॅंड

इंडोनेशिया - रुपिया

श्रीलंका - रुपया

इस्त्रायल - शेकेल

सुदान - पौंड

इराण - दिनार

स्वित्झर्लंड - फ्रॅंक

जमैका - डॉलर

स्वीडन - क्रोन

सिरिया - पौंड

टांझानिया - शिलींग

थायलंड - बाहत

टुनीशीया - दिनार

युगांडा - शिलींग

यु.के. - पौंड

त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

टर्की - लिरा

रशिया - रूबल

अमेरीका - डॉलर

युनायटेड अरब प्रजासत्ताक

व्हिएतनाम - दौग

झांबीया - क्वाच्
2.5K viewsNagesh Patil, 08:07
ओपन / कमेंट
2023-04-11 08:30:08
चालू घडामोडी डायरी अंक 27 वा

1 जानेवारी ते 20 मार्च 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» भारताचा अर्थसंकल्प 2023-24
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24
» भारताची आर्थिक पाहणी 2022-23
» महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Mrp - 220/-

Buy Online Simplified Publication Online Store

Https://www.simplifiedcart.com
656 viewsAbhijit, 05:30
ओपन / कमेंट
2023-04-10 18:34:03
3.4K viewsNagesh Patil, 15:34
ओपन / कमेंट
2023-04-10 18:31:45
3.3K viewsNagesh Patil, 15:31
ओपन / कमेंट
2023-04-10 09:01:35 बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय.........

#sample_Copy
SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच
(तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे.
MPSC/ PSI / STI/ ASO / Sub-Registrar (Grade-1)
/Stamp Inspector /Ex - Sub-inspector / Technical Assistant / Tax assistant / Clerk-typist...  सह आगामी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त


SAMPLE COPY
3.7K viewsNagesh Patil, 06:01
ओपन / कमेंट
2023-04-08 14:50:31
चालू घडामोडी डायरी अंक 27 वा

1 जानेवारी ते 20 मार्च 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» भारताचा अर्थसंकल्प 2023-24
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24
» भारताची आर्थिक पाहणी 2022-23
» महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Mrp - 220/-

Buy Online Simplified Publication Online Store

Https://www.simplifiedcart.com
1.1K viewsNagesh Patil, 11:50
ओपन / कमेंट
2023-04-07 20:33:18 Sample Copy

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
» By Balaji Surne
» Datewise (स्पष्टीकरणासह)
» 3000+ प्रश्नांचा समावेश
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींवर आधारित
» Pages - 304

Buy online Publication store

Https://www.simplifiedcart.com
708 viewsAbhijit, 17:33
ओपन / कमेंट
2023-04-07 07:36:21
449 viewsNagesh Patil, 04:36
ओपन / कमेंट
2023-04-07 06:25:28
बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय.........

SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच
(तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

पुस्तकाची वैशिष्ट्ये:
» 100 गुणांची परिपूर्ण तयारी
» आयोगाप्रमाणे Comprehensive
   प्रश्नपत्रिकांचा समावेश
» 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण
» बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक
   प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण

डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी


नागेश नवनाथ पाटील
BA.Ded. M.A.(Pol.Sci)


या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत.
_

सिम्प्लिफाईड विश्लेषण
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1)


पुस्तकाची वैशिष्ट्ये
विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण  
रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes
मार्गदर्शक
डॉ. अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी

लेखक
बालाजी सुरणे
गंगाधर डोके


ONLINE AVAILABLE

https://www.simplifiedcart.com

संपर्क : अभिजीत थोरबोले
9423333181 | 8788639688
198 viewsAbhijit, 03:25
ओपन / कमेंट