Get Mystery Box with random crypto!

MPSC SIMPLIFIED(official)

टेलीग्राम चैनल का लोगो mpscsimplified — MPSC SIMPLIFIED(official) M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscsimplified — MPSC SIMPLIFIED(official)
चैनल का पता: @mpscsimplified
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 33.03K
चैनल से विवरण

simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
सिम्प्लिफाइड स्टडी
newspaper सिम्प्लिफाइड
job सिम्प्लिफाइड
daily चालू घडामोडी टेस्ट
अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 10

2023-04-29 09:24:01 जा.क्र.11/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक आयुक्त,अन्न व अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गाकरीता B.Tech Agri.Engg. उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7028
3.2K viewsNagesh Patil, 06:24
ओपन / कमेंट
2023-04-29 09:24:01 वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविदयालय व रुग्णालये, गट-ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7026
3.2K viewsNagesh Patil, 06:24
ओपन / कमेंट
2023-04-27 12:16:34
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2023

उमेदवारांना ठळक सूचना..
10.0K viewsNagesh Patil, 09:16
ओपन / कमेंट
2023-04-27 06:20:54
बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय.........

SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच
(तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

पुस्तकाची वैशिष्ट्ये:
» 100 गुणांची परिपूर्ण तयारी
» आयोगाप्रमाणे Comprehensive
   प्रश्नपत्रिकांचा समावेश
» 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण
» बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक
   प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण

डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी


नागेश नवनाथ पाटील
BA.Ded. M.A.(Pol.Sci)


या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत.
_

सिम्प्लिफाईड विश्लेषण
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1)


पुस्तकाची वैशिष्ट्ये
विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण  
रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes
मार्गदर्शक
डॉ. अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी

लेखक
बालाजी सुरणे
गंगाधर डोके


ONLINE AVAILABLE

https://www.simplifiedcart.com

संपर्क : अभिजीत थोरबोले
9423333181 | 8788639688
2.8K viewsAbhijit, 03:20
ओपन / कमेंट
2023-04-26 16:08:10 जा.क्र.116/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-उद्योग निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 एप्रिल ते 3 मे, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7007 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7009 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7011
3.1K viewsNagesh Patil, 13:08
ओपन / कमेंट
2023-04-26 16:08:10 जा.क्र.114/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 एप्रिल ते 3 मे, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7006 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7008 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7010
3.0K viewsNagesh Patil, 13:08
ओपन / कमेंट
2023-04-26 16:07:34
जा.क्र.03/2022 सहायक संचालक,नगर रचना, गट-अ, जा.क्र.04/2022 नगर रचनाकार, गट-अ या संवर्गांच्या चाळणी परीक्षेचा निकाल व प्रस्तुत भरतीच्या अनुषंगाने पुढील प्रक्रियेसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
4.5K viewsNagesh Patil, 13:07
ओपन / कमेंट
2023-04-26 16:07:34
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता सातारा जिल्हाकेंद्रावरील महर्षी शिंदे विद्यामंदिर या उपकेंद्राच्या पत्त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
4.2K viewsNagesh Patil, 13:07
ओपन / कमेंट
2023-04-25 16:27:15 जा.क्र.65/2022 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
5.4K viewsNagesh Patil, 13:27
ओपन / कमेंट
2023-04-25 16:27:14
जा.क्र.65/2022 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
5.1K viewsNagesh Patil, 13:27
ओपन / कमेंट